'आधी घर आणि आता स्वत: चा दवाखाना...', लग्नानंतर हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नशिब चमकलं
Maharashtrachi Hasya Jatra Datta More : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नशिब फळफळलं...
Mar 3, 2024, 05:36 PM IST'झलक दिखला जा 11' मध्ये झाला पराभव तरी 'या' अभिनेत्यानं कमावले इतकी रक्कम!
Jhalak Dikhhla Jaa 11 Runner Up Shoaib Ibrahim : 'झलक दिखला जा 11' या शोचा विजेता ठरला नसला तरी या अभिनेत्यानं केली बक्कळ कमाई...
Mar 3, 2024, 04:44 PM IST'हनुमान' फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारनं आर्ट गॅलरिस्टशी केला साखरपुडा!
Hanuman Actress Varalaxmi Sarathkumar Gets Engaged : 'हनुमान' फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारचा झाला साखरपुडा!
Mar 3, 2024, 03:49 PM ISTPakistan PM : इम्रान खान यांना धक्का, पाकिस्तानात पुन्हा 'शरीफ'राज; शेहबाज शरीफ नवे पंतप्रधान
Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून शहबाद शरीफ पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या गादीवर विराजमान झाले आहेत.
Mar 3, 2024, 03:06 PM ISTWTC Point Table : खडूस ऑस्ट्रेलियामुळे टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; 'या' क्रमांकावर पोहोचला संघ
WTC Points Table Update : कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. तसेच टीम इंडियाला गुड न्यूज देखील मिळाली आहे.
Mar 3, 2024, 02:49 PM ISTदिग्दर्शकानं सलमान खानच्या चित्रपटाला दिला नकार, मग बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून झाला पश्चाताप
Salman Khan : सलमान खानच्या या चित्रपटाला आधी दिला नकार... चित्रपट प्रदर्शित होताच दिग्दर्शकाला झाला पश्चाताप
Mar 3, 2024, 02:26 PM ISTमाजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार
Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे.
Mar 3, 2024, 01:38 PM IST'तारक मेहता...' फेम सोनू अडकणार लग्न बंधनात! कोण आहे होणारा नवरा?
Jheel Mehta Roka Ceremony : झील मेहताच्या रोका कार्यक्रमाचे फोटो अखेर आले समोर, कार्यक्रमासाठी अभिनेत्रीनं स्वत: च केला मेकअप?
Mar 3, 2024, 12:06 PM ISTकोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र
Who is Shraddha Kapoor's Boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड नक्की करतोय काय तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया.
Mar 3, 2024, 10:33 AM ISTनोकरीचा राजीनामा दिल्यावर तरुणाचा आनंद गगनात मावेना, चेहऱ्यावरचं सुख लोकांच्या काळजाला भिडलं; पाहा Video
Fabrizio Villari Moroni : फ्रेंच सोशल मीडिया इन्फ्लुयसर फॅब्रिझियो विलारी मोरोनी याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mar 2, 2024, 11:31 PM ISTमहाराष्ट्रातील 'त्या' 18 जातींचा सर्वंकष अहवाल सादर करा; मागासवर्गीय आयोगाचा अल्टीमेटम
National Backward Classes Commission : हंसराज अहीर यांनी 18 जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीविषयी येत्या 7 दिवसात आयोगास नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
Mar 2, 2024, 09:15 PM ISTपत्नीच्या निधनानंतर अभिनयापासून दूर गेलेला भूषण कडू सध्या काय करतोय?
Bhushan Kadu : 'हास्यजत्रे'तील अभिनेता भूषण कडू आता काय करतो माहितीये का?
Mar 2, 2024, 06:33 PM ISTBJP Candidate List : भाजपकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर, नरेंद्र मोदी 'या' मतदारसंघातून लढणार!
BJP Candidates First List 2024 : भाजपकडून 16 राज्य आणि 2 राज्यांमधील 195 जागेवर उमेदवारी निश्चित झाले आहे. नरेंद्र मोदी (PM Modi to contest from Varanasi) वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
Mar 2, 2024, 06:29 PM ISTगौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती
Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.
Mar 2, 2024, 05:54 PM ISTमार्च महिन्यात 'हे' 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर
Movies and Series on OTT in March : कोणते चित्रपट आणि वेब सीरिज मार्च महिन्यात होणार ओटीटीवर प्रदर्शित एकदा यादी पाहाच...
Mar 2, 2024, 02:26 PM IST