BCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट
BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा
Feb 28, 2024, 06:10 PM ISTकाय सांगता? Gaganyaan Mission मधील 'हा' अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती... पाहा Photo
Gaganyaan Mission साठी निवडण्यात आलेला अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती; महिन्याभरानंतर जाहीर केली लग्नाची बातमी
Feb 28, 2024, 11:55 AM IST
Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय.
Feb 28, 2024, 08:42 AM ISTIPL 2024 : विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? RCB बाबत सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी
कोहली मन नाही तर आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? असा सवाल सुरेश रैना विचारला गेला. त्यावर त्याने मोठं वक्तव्य केलं.
Feb 27, 2024, 08:57 PM ISTGaganyaan Mission : भारत इतिहास रचणार! गगनयान मिशनचे 4 अंतराळवीर कोण? जाणून घ्या...
Gaganyaan Mission Astronauts : गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणते आंतराळवीर असतील? याचं उत्तर आता समोर आलंय.
Feb 27, 2024, 08:18 PM ISTबारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?
Supriya Sule Vs Sunetra Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वात रंजक लढाई होणार आहे ती बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बदललेली राजकीय परिस्थिती (Baramati Politics) यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. आता या लढाईत थेट शरद पवारच मैदानात उतरले आहेत.
Feb 27, 2024, 07:33 PM ISTMaharastra Politics : '...तर मी राजकीय संन्यास घेईल', दरेकरांच्या आरोपावर राजेश टोपे स्पष्टच म्हणाले...
Praveen Darekar allegation : दरेकर यांनी याप्रकरणी शरद पवार यांचंच नाव घेतलं नाही, तर माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचेही नाव घेतलं.
Feb 27, 2024, 06:06 PM ISTPravin Darekar : 'मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा', प्रविण दरेकर यांची मोठी मागणी!
Pravin Darekar On Manoj Jarange : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
Feb 27, 2024, 03:26 PM IST‘बालाकोट एअरस्ट्राइक’वर येणार वेब सीरिज; 'रणनीति: बालाकोट एँड बियाँड'ची पहिली झलक पाहाच
Ranneeti Balakot and Beyond : 'रणनीति: बालाकोट एँड बियाँड' वेब सीरिजचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला...
Feb 26, 2024, 05:57 PM ISTPankaj Udhas : एक गझल ऐकून अंतःकरणातून रडला होता भारतीय सिनेमाचा 'शो मॅन'
Pankaj Udhas Death News : तुम्हाला माहितीये का? खुद्द राज कपूर देखील पंकज उधास यांचं गाणं ऐकून ढसाढसा रडले होते. नेमकं काय झालं होतं? त्याचा किस्सा ऐका
Feb 26, 2024, 05:18 PM ISTपंकज उधास यांचे टॉप 7 गझल, आजही मनाला भिडतात
लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी पंकजनं अखेरचा श्वास घेतला. त्यांची लेक नायाब उधासनं त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार उद्या मंगळवारी करण्यात येणार आहे. त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
Feb 26, 2024, 05:18 PM ISTFact Check : हनी सिंगनं खरंच उर्वशीला भेट दिला होता 3 कोटींचा केक?
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलानं काल तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी हनी सिंगनं वाढदिवसानिमित्तानं उर्वशीला केक भेट केला होता.
Feb 26, 2024, 04:33 PM IST'My sun & moon...'; Birthday काल मात्र, शाहिदच्या पत्नीनं आज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Shahid Kapoor : शाहिद कपूरचा काल 25 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता तर त्याची पत्नी मीरानं त्याला आज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
Feb 26, 2024, 02:48 PM ISTविवेक ओबेरॉयनंही केलेला स्वत:ला संपवण्याचा विचार! म्हणाला, 'सुशांत सिंह राजपुतप्रमाणे...'
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं देखील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतसारखा विचार केला होता याचा खुलासा केला आहे.
Feb 26, 2024, 01:16 PM IST'तेरव' चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!!
Terav Movie Nitin Gadkari : 'तेरव' या चित्रपटात नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिला व मुलींनी अत्यंत सुंदर भूमिका केलेल्या आहेत.
Feb 26, 2024, 12:16 PM IST