latest marathi news

'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!

Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.

Feb 21, 2024, 09:53 PM IST

Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी!

Stubble burning in Khanauri border : खनौरी सीमेजवळ हरियाणा पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन पद्धत अवलंबली आहे

Feb 21, 2024, 09:19 PM IST

Pune Crime : ललित पाटीलचं पुढे काय झालं? 2000 किलो एमडी ड्रग्ज सापडल्यावर जितेंद्र आव्हाडांचा खडा सवाल!

Pune MD Drugs Case : पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे.

Feb 21, 2024, 07:47 PM IST

शिल्पा शेट्टी सारखी हवीये फिगर? मग फॉलो करा 'या' टिप्स

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्यासारखी फिगर हवी असं अनेकदा तरुणींना वाटत असतं. अशात आता फिट राहण्यासाठी शिल्पा काय करते हे जाणून घेण्यासाठी तरुणींमध्ये फार उत्साह असतो. चला तर जाणून घेऊया कशी मिळवता येईल तिच्यासारखी फिगर...

Feb 21, 2024, 06:51 PM IST

स्वत: पत्नीसोबत अफेअर ठेवणारा अभिनेता, अन्नु कपूर यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?

Annu Kapoor : बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांचं खासगी आयुष्य हे प्रोफेश्नल लाइफपेक्षा जास्त चर्चेत होतं. 

Feb 21, 2024, 04:02 PM IST

पाकिस्तानी ब्रँडसाठी मॉडेल होणं श्वेता तिवारीच्या लेकीला पडलं महागात! नेटकऱ्यांकडून पलक ट्रोल

Palak Tiwari Pakishtani Designer Faiza Saqlain : पलक तिवारीनं पाकिस्तानी डिझायनर फैजाच्या नवीन कलेक्शनसाठी केलं फोटो शूट, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Feb 21, 2024, 02:25 PM IST

बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाला हरताळ, 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुवणाऱ्यांची झुंबड

HSC Exam News : कसली परीक्षा आणि कसलं काय.... इथं कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतानाच तिथं अभियानाला हरताळ

Feb 21, 2024, 02:14 PM IST

'विरुष्का' नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?

Virat Kohli Anushka Sharma's net worth : विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती तुम्हाला माहितीये का? आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Feb 21, 2024, 12:39 PM IST

वडील- मुलाच्या नात्यानंतर आता आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Mylake Movie :  बाप-मुलानंतर आता आई आणि मुलीच्या नात्यावर येणार चित्रपट. चित्रपट प्रदर्शिनाची तारिख ठरली...

Feb 21, 2024, 12:06 PM IST

‘रेडियो किंग’ अमीन सयानी यांचं निधन! वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ameen Sayani Passes Away : अमीन सयानी यांनी वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

Feb 21, 2024, 11:17 AM IST

VIDEO : शाहिद कपूरसोबत झालं मोए -मोए! करीनानं अभिनेत्याकडे केलं दुर्लक्ष

Kareena Kapoor -Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि करीना कपूरचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल.... खरंच शाहिद कपूरसोबत झाली Moye Moye Moment

Feb 21, 2024, 10:41 AM IST

मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला. 

 

Feb 21, 2024, 07:46 AM IST

विराट कोहलीला 'पुत्ररत्न', पत्नी अनुष्का शर्माने दिली 'गुड न्यूज', ठेवलं हे नाव!

Virat Anushka blessed baby boy : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न (Akaay) प्राप्त झालं आहे.

 

Feb 20, 2024, 08:58 PM IST