karnataka crime news

भविष्यात पुन्हा कोणाची अशी...; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफी

Neha Murder Case Update: नेहा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून नेहाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Apr 21, 2024, 05:21 PM IST

खजिन्याचा शोधात गेले अन्... कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य

Karnataka Crime News : कर्नाटकात खजिन्याच्या नादात तिघांची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तिघांची हत्या करुन त्याचे मृतदेह कारसोबत जाळून टाकले. पोलिसांनी मृतांसह आरोपींची ओळख पटवून तपास सुरु केला आहे.

Mar 24, 2024, 02:50 PM IST

शेजारी खिडकी उघडी ठेवून ठेवतात लैंगिक संबंध; समजवण्यास गेलेल्या महिलेला धमकावलं, त्यानंतर थेट...

Bengaluru Crime News : बंगळुरुमध्ये एका महिलेने शेजारच्या महिलेवर खिडकी उघडी ठेवल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीचे कारण ऐकून मात्र पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Mar 21, 2024, 12:57 PM IST

बायकोशी भांडताना नवरा झाला 'हैवान'; डोळ्यांवर आणि गालावर घेतला चावा, शेवटी हेल्मेटने...

Karnataka Crime : कर्नाटकात एका माथेफिरु पतीने दारुसाठी पैसे नाही दिले म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Dec 20, 2023, 12:26 PM IST

150 फोन, 230 किमी प्रवास अन् पत्नीची माहेरात हत्या; पोलीस हवालदाराचे हादरवणारं कृत्य

Karnataka Crime : कर्नाटकात एका पोलीस हवालदाराने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. पत्नीची हत्या करण्याआधी आरोपी पोलीस हवालदाराने कीटकनाशक प्यायले होते.पोलिसांनी याप्रकरणात अधिक तपास सुरु केला आहे.

Nov 9, 2023, 09:20 AM IST

VIDEO VIRAL: त्यानं जीव वाचवण्यासाठी लाख प्रयत्न केले तरीही स्कॉर्पिओनं चिरडलंच!

Viral Video : कर्नाटकात पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाची गाडीने चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीला गाडीने चिरडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Nov 1, 2023, 11:36 AM IST

पत्नीला रील बनवण्याची होती आवड; पतीने रागाच्या भरात तिलाच संपवलं आणि...

Karnataka Crime : कर्नाटकात पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. सोशल मीडियाच्या अतिवारपामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या कृत्यामध्ये महिलेच्या सासऱ्यांनी देखील मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

Aug 12, 2023, 08:33 AM IST

घरीच गांजा पिकवायचे अन् कॉलेजमध्ये विकायचे! MBBS विद्यार्थ्यांचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले

Karnataka Crime : कर्नाटक पोलिसांनी शिवमोग्गा इथल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना गांजाच्या निर्मिती आणि विक्रीप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांना आरोपी मुलाच्या घरातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.

Jun 25, 2023, 03:07 PM IST

गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं, केक कापला अन्... प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

Karnataka Crime News : बंगळुरूमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली आहे.

Apr 15, 2023, 03:21 PM IST

बापाचे 32 तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकले; हत्येचं कारण ऐकून पोलिस हादरले

एक तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे 32 तुकडे करुन ते बोअरवेलमध्ये फेकले आहेत. तपासादरम्यान आरोपीने सांगितलेले हत्ये मागचे कारण ऐकून पोलिसही हादरले आहेत. 

Dec 13, 2022, 06:07 PM IST

धक्कादायक : 100 हून अधिक कुत्र्यांना विष देऊन मारलं आणि नंतर पुरलं

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कुत्र्यांना पुरताना ते जिवंत होते आणि त्यांचा जोरात भुंकण्याचा आवाजही ऐकू येत होता

Sep 10, 2021, 08:37 PM IST