kangana ranaut

'या' अभिनेत्याची कधीच चेष्टा करणार नाही, असं का म्हणाला Munawar Faruqui?

मुनावर फारुकी 'या' अभिनेत्याचा इतका आदर का करतो? कोण आहे हा बॉलिवूड अभिनेता?

Aug 23, 2022, 09:02 PM IST

'यामागचा मास्टरमाइंड आमिरचं...', ‘लाल सिंग चड्ढा’ च्या विरोधावर कंगनाचं स्पष्ट मत

कंगनानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Aug 3, 2022, 08:41 PM IST

कंगना - जावेद अख्तर खटल्याचा 11 ऑगस्टला निकाल

Kangana Ranaut vs Javed Akhtar defamation case: अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यातील खटल्याचा निकाल 11 ऑगस्ट रोजी लागणार आहे.  

Jul 30, 2022, 09:13 AM IST

'....आग लगाकर जलना होगा'; अटलजींच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी'ने रिलीज होण्यापूर्वीच खळबळ उडवून दिली आहे. 

Jul 27, 2022, 12:34 PM IST

चाहत्यांना मोठा धक्का, Lock upp 'स्टार' सेलिब्रिटी रूग्णालयात दाखल

'या' स्टार सेलिब्रिटीवर रूग्णालयात शस्त्रक्रिया, कोण आहे हा Lock upp 'स्टार' सेलिब्रिटी 

 

Jul 24, 2022, 01:16 PM IST

नवनियुक्त द्रौपदी मुर्मू यांना Kangana Ranaut ने दिल्या शुभेच्छा, म्हणाली नारी शक्तीचा...!

द्रौपदी मुर्मू या बहुमत सिद्ध करत राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या आहेत. 

Jul 22, 2022, 12:11 PM IST

कंगना राणौतचा इंदिरा गांधी अवतार, कुणी बनवलं हीला 'गांधी' वादी

कंगनाचा Emergency लूक पाहिलात का? कोणी केलं अभिनेत्रीचं इतकं ट्रांसफॉर्मेशन? हा मेकअप आर्टिस्ट आहे तरी कोण? जाणून घ्या

Jul 14, 2022, 03:21 PM IST

'घरात घुसून मारलं होत ना'..., Kangana Ranaut ने 'या' दिग्दर्शकाला डिवचलं

बॉलीवूडची 'धाकड गर्ल' उर्फ ​​कंगना रानौत (Kangana Ranaut) आपल्या अनेक विधानांमुळे चर्चेत असते.

Jul 7, 2022, 04:25 PM IST

अग्निपथ योजनेवर Kangana Ranaut स्पष्टचं म्हणाली,Drugs आणि PUBG...

देशात सध्या अग्निपथ योजनेवरून (agnipath scheme) अग्नितांडव सुरु आहे. 

Jun 18, 2022, 05:54 PM IST

"आपला देश अफगाणिस्तान नाही, ते लोक...", नुपूर शर्मा यांना अभिनेत्री कंगना रानौतची साथ

अभिनेत्री कंगना रानौत हिनं नुपूर शर्मा यांची पाठराखण केली आहे. नुपूर शर्मा यांना त्यांचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असल्याचं कंगनाने इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे.

Jun 8, 2022, 12:33 PM IST

धक्कादायक! प्रेमाचं प्रपोजल नाकारल्यानं अभिनेत्रीच्या बहिणीवर Accid Attack

एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीसोबतही असंच घडलं. 

 

Jun 1, 2022, 09:17 AM IST

ड्रायव्हिंग येत नाही म्हणणाऱ्या kangana Ranaut च्या कारला तीनवेळा अपघात

ड्रायव्हिंग येत नसणाऱ्या कंगनाच्या गाडीसा तीनवेळा अपघात... खुद्द अभिनेत्री म्हणाली... 

 

May 27, 2022, 09:17 AM IST

Kartik Aaryan-kiara Advani च्या 'भूल भुलैया 2' ची 'धाकड' कमाई, कंगना रणौत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

May 21, 2022, 09:03 PM IST

कंगनाच्या घरी आली नवी पाहुणी; स्वागत करताना आनंदाला उधाण

पाहा नजरा वळवणारी ही पाहुणी आहे तरी कोण 

 

May 20, 2022, 01:24 PM IST

Dhaakad Movie Review: कंगनाचा हा 'Dhaakad' जबरा अंदाज चाहत्यांना पसंत पडेल, हा सिनेमा एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही

Dhaakad Movie Review: बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना  रनौत तिच्या 'धाकड' (Dhaakad) या नवीन चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे. कंगनाचा हा चित्रपट पाहून तुम्ही सलमान खान याचा 'एक था टायगर' आणि अक्षय कुमारचा 'हे बेबी' मिस कराल.

May 20, 2022, 07:59 AM IST