kangana ranaut

"आपला देश अफगाणिस्तान नाही, ते लोक...", नुपूर शर्मा यांना अभिनेत्री कंगना रानौतची साथ

अभिनेत्री कंगना रानौत हिनं नुपूर शर्मा यांची पाठराखण केली आहे. नुपूर शर्मा यांना त्यांचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असल्याचं कंगनाने इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे.

Jun 8, 2022, 12:33 PM IST

धक्कादायक! प्रेमाचं प्रपोजल नाकारल्यानं अभिनेत्रीच्या बहिणीवर Accid Attack

एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीसोबतही असंच घडलं. 

 

Jun 1, 2022, 09:17 AM IST

ड्रायव्हिंग येत नाही म्हणणाऱ्या kangana Ranaut च्या कारला तीनवेळा अपघात

ड्रायव्हिंग येत नसणाऱ्या कंगनाच्या गाडीसा तीनवेळा अपघात... खुद्द अभिनेत्री म्हणाली... 

 

May 27, 2022, 09:17 AM IST

Kartik Aaryan-kiara Advani च्या 'भूल भुलैया 2' ची 'धाकड' कमाई, कंगना रणौत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

May 21, 2022, 09:03 PM IST

कंगनाच्या घरी आली नवी पाहुणी; स्वागत करताना आनंदाला उधाण

पाहा नजरा वळवणारी ही पाहुणी आहे तरी कोण 

 

May 20, 2022, 01:24 PM IST

Dhaakad Movie Review: कंगनाचा हा 'Dhaakad' जबरा अंदाज चाहत्यांना पसंत पडेल, हा सिनेमा एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही

Dhaakad Movie Review: बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना  रनौत तिच्या 'धाकड' (Dhaakad) या नवीन चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे. कंगनाचा हा चित्रपट पाहून तुम्ही सलमान खान याचा 'एक था टायगर' आणि अक्षय कुमारचा 'हे बेबी' मिस कराल.

May 20, 2022, 07:59 AM IST

सलमान खान सोबतच्या नात्याबाबत कंगना असं का म्हणाली; 'तो माझा...'

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (kangana ranaut) चित्रपटातील अभिनयासह आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. 

May 18, 2022, 01:07 PM IST

कंगना पुन्हा बरळली; बॉलिवूडची धुळधाण करत म्हणाली....

कंगना रोज एक वादग्रस्त विधान करताना दिसत आहे.आता नुकतेच कंगनाने आणखी एक मोठं वक्तव्य केलंय

May 18, 2022, 11:18 AM IST

Kangana Ranaut काही प्रसिद्ध व्यक्तींना म्हणते 'उकडलेलं अंड...'

प्रेक्षकांसोबत जिव्हाळ्याचं नातं तयार करण्यासाठी अपयशी ठरणाऱ्या 'या' प्रसिद्ध व्यक्तींनी कंगना का म्हणते  'उकडलेलं अंड...'?

 

May 16, 2022, 07:51 AM IST

कंगनानं मारले एका दगडात तीन पक्षी...अमिताभ, अक्षय, अजय देवगणवर थेट निशाणा

कंगना रनौतला विचारण्यात आलं होतं की, इंडस्ट्रीतील प्रत्येकजण एकमेकांना खरंच सपोर्ट करतो का? यावर कंगनाचे विधान आश्चर्यचकित करणारं होतं

May 15, 2022, 03:52 PM IST

अरेच्चा! ... म्हणून कंगनाला नवरदेव मिळेना; अखेर कारण समोर

कंगना रनौतला लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनं लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

May 12, 2022, 01:49 PM IST

Dhaakad:अमिताभ बच्चन यांच्यावर भडकली कंगना रनौत, काय आहे कारण

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत अॅक्टींगसह आपल्या विविध वक्तव्यांमूळे चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडचे शहनशाह बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर भडकल्यामुळे चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडिओ अचानक डिलीट केल्यामुळे कंगना त्यांच्यावर भडकली आहे. तसेच माझ्या चित्रपटाचे कौतुक केल्यामुळे इंडस्ट्री त्यांच्यावर बहिष्कार टाकेल,अशी भिती वाटत असल्याची टीका कंगणाने बच्चन यांच्यावर केली आहे.  

May 11, 2022, 07:19 PM IST

अंकिता लोखंडे बॅकलेस ड्रेसमुळे ट्रोल...कंगनाचा हॉट अँड बोल्ड लूक चर्चेत

कंगना राणौतचा पहिला होस्ट केलेला शो 'लॉक अप' हिट ठरला आहे. या शोच्या टीमने सक्सेस पार्टी केली. अंकिता लोखंडेचा पार्टीतील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

May 9, 2022, 10:32 AM IST

जवळिकता ते ब्रेकअप गाण्यावरील परफॉर्मन्स काय चाललंय मुनव्वर-अंजलीचं?

लॉक अप शोचा आज 7 मे रोजी आणि उद्या 8 मे रोजी फिनाले आहे.

May 7, 2022, 08:56 PM IST

Kangana Ranaut Video: कंगना रणौतने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, व्हिडिओ समोर...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लवकरच 'धाकड' चित्रपटात दिसणार आहे.

May 6, 2022, 07:59 PM IST