VIDEO: लग्न करायंच, मुलं हवी आहेत... कधी पूर्ण होणार 'या' वादग्रस्त अभिनेत्रीच्या संसाराच्या आकांक्षा
Kangana Ranaut on Marriage: अभिनेत्री या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक मोकळेपणानं बोलताना दिसतात. तर काही जणी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फार काहीच बोलताना दिसत नाहीत. सध्या अशाच एका लोकप्रिय आणि वादग्रस्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
Jun 17, 2023, 01:37 PM ISTKangana Ranaut : यांची पात्रता नाही तरीही... कंगना टोला द्यायला गेली अन् ट्रोल झाली
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयासोबतच तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. अशातच सोशल मीडियावर कंगनाने पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे कंगना ट्रोल होत आहे.
May 6, 2023, 02:08 PM ISTKangana Ranaut:"मला धक्का बसलाय, माझ्यासाठी ही लाजीरवाणी बाब..", कंगनावर बोलताना Javed Akhtar भावूक!
Javed akhtar News:माझ्यासाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब होती. त्यामुळेच मला कंगनाविरोधात (Kangana ranaut) तक्रार दाखल करावी लागली होती, असं वक्तव्य जावेद अख्तर (Javed akhtar) यांनी केलंय.
May 4, 2023, 06:55 PM IST'तुम्ही बेडरूममध्ये काय करता...', कंगना रणौतनं Same Sex Marriage केलं मोठं वक्तव्य
Kangana Ranaut नं सध्या चर्चेत असलेल्या जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्सवर तिचं मत मांडलं आहे. कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं आहे. दरम्यान, कंगना रणौतनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून ती पुन्हा एकदा तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
Apr 28, 2023, 07:12 PM IST''....पुरूषांचा मार खाणारी'', आर माधवननं कंगनाविषयी केलेलं 'ते' वक्तव्य व्हायरल
R. Madhavan on Kangana Ranauat: कंगना राणावत हे नावं गेल्या पाच एक वर्षात जोरात चर्चेत आलं आहे. तिच्याविषयी तिचे सहकलाकारही (Kangana Ranaut) वेगवेगळी मतं धरून आहे. टनू वेड्स मनू या चित्रपटातून कंगना आणि आर. माधवन यांची कमेंस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. आर. माधवननं (R. Madhvan Interview) नुकत्याच एका मुलाखतीतून कंगनाबद्दल एक वक्तव्य केले आहे.
Apr 25, 2023, 12:22 PM ISTIPL 2023: वामिकाचं नाव ऐकताच का भडकली Kangana Ranaut? झाप झाप झापलं अन्...
Vamika Virat Kohli: विराट अंकल, मी तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का? असा सवाल पोराने प्लेकार्डच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. पोस्टरची चर्चा झाली. मात्र, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.
Apr 21, 2023, 01:26 PM IST'अब आगे-आगे देखो होता है क्या...', करण जोहरच्या पोस्टवर Kangana Ranaut चा टोला
Kangana Ranaut on Karan Johar Post : कंगना रणौतनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच अशा क्रिप्टीक पोस्ट शेअर करताना दिसते. दरम्यान, तिच्यात आणि करणमध्ये असलेले वाद हे न संपणारे असून ते दिवसेंदिवस वाढत असतात. ते एकमेकांच्या पोस्टवर नाव न घेता टोला लगावत असतात.
Apr 10, 2023, 12:58 PM ISTPriyanka Chopra - करण जोहरचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, कंगणा रणौत आरोप करुन फसली !
Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : प्रियांका चोप्रानं पती निक जोनससोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी प्रियांका आणि करणची भेट झाली. यावेळी प्रियांका आणि करण एकमेकांना फक्त भेटले नाही, तर त्यांनी मिठी मारली आणि हसत एकमेकांशी गप्पा मारल्या.
Apr 1, 2023, 12:17 PM ISTKangana Ranaut च्या निशाण्यावर आता अक्षय कुमार म्हणाली, 'फ्लॉप...'
Kangana Ranaut ची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कंगनानं यावेळी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. मात्र, तिला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं हे सांगितलं आहे.
Feb 26, 2023, 12:39 PM ISTकंगनाचा पारा सुटला! थेट Amitabh Bachchan यांच्यावरच जहरी टीका, म्हणाली "इतकी निर्बुद्धी..."
Kangana on Amitabh Bachchan and Tiger Shroff: कंगना रणौतने रणावत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा बॉलिवूड माफिया गँग (Mafia Gang) असा उल्लेख करत आपला संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने थेट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावरच निशाणा साधला आहे. कंगनाने ट्वीट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
Feb 23, 2023, 07:33 PM IST
Kangana Ranaut: 'मधुबाला तारुण्यात जशा..', कंगना रणौतने मधुबाला यांच्याशीच केली स्वतःची तुलना
कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर भाष्य करताना दिसते. आता तर कंगनाने तिची तुलना चक्क अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली आहे. कंगनाने तिचे काही जुने फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत स्वतःची तुलना मधुबाला यांच्याशीच केली आहे.
Feb 23, 2023, 05:16 PM ISTKangana Ranaut On Uddhav Thackeray : 'ते आता कधीच उठणार नाहीत..' धनुष्यबाण गमावल्यानंतर कंगनाने सोडले ठाकरेंवर टीकेचे बाण
Kangana Ranaut On Uddhav Thackeray : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहिले. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना नाव (Shiv sena) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कंगना राणावतने उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टिकेचा बाण सोडला आहे.
Feb 18, 2023, 10:26 AM ISTKangana Ranaut : आलियावर संतापली कंगना रणौत, म्हणाली 'हा आगाऊपणा...'
Kangana Ranaut नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलियानं शेअर केलेला व्हिडीओ पाहत संताप व्यक्त केला आहे.
Feb 12, 2023, 11:12 AM IST"Bechara Amir Khan...", कंगनाने उडवली खिल्ली, म्हणाली "मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा"
Kangana Calls Amir Khan Bechara: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) कौतुक करुनही कंगना (Kangana Ranaut) संतापली आहे. कंगनाने ट्वीट (Twitter) करत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा अशा शब्दांत तिने आमीरला लक्ष्य केलं आहे.
Feb 11, 2023, 12:58 PM IST
Kangana Ranaut: कंगनाविरुद्ध हेरगिरी नेटवर्क? कंगनाचे रणबीर-आलियावर खळबळजनक आरोप? म्हणाली...
Ranbir kapoor, Alia Bhatt: नेपोकाइड्स तिच्यावर(Kangana Ranaut) नजर ठेवण्याचा आणि तिच्या खाजगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आरोप केला आहे.
Feb 5, 2023, 07:03 PM IST