kangana ranaut

'शाहरुख म्हणजे देव...', कंगनाची पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

Kangana Ranaut On Shah Rukh Khan : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखची आणि त्याच्या जवान या चित्रपटाची स्तुती केली आहे. तिनं केलेली पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. 

Sep 8, 2023, 06:13 PM IST

'कंगनाच्या कानशिलात लगावेन...', पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?

Kangana Ranaut Pakistani actress : कंगना रणौत लवकरच 'चंद्रमुखी 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्या आधी कंगना चर्चेत येण्याचं कारण हे पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 

Sep 7, 2023, 05:55 PM IST

'कंगनाच्या दोन कानाखाली मारायच्या आहेत' पाकिस्तान अभिनेत्रीने लाईव्ह शोमध्ये ललकारलं

Entertainment : बॉलिवूडची क्विन अर्था कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या बेधडक वक्तव्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे. पण आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीने (Pakistan Actress) कंगना रनौतला खुलेआम आव्हान दिलं आहे. पाकिस्तान अभिनेत्रीच्या या भडकाऊ वक्तव्यावर रोष व्यक्त केला जात आहे. 

Sep 4, 2023, 03:57 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच Allu Arjun च्या चाहत्यांनी साजरं केलं यश पण हेटर्स म्हणाले, 'आम्हाला मान्य नाही'

Allu Arjun National Awards: अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun Father) चाहत्यांनी काल, 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काहींनी यावेळी अल्लू अर्जूनला ट्रोलही केलं आहे. 

Aug 25, 2023, 09:02 AM IST

Full List: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कुणाला काय मिळालं!

मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा आज जाहिर करण्यात आले आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी तर दिग्दर्शनात पासून सगळ्याच क्षेत्रात पुरस्कार मिळाले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणाला काय मिळालं. 

Aug 24, 2023, 06:27 PM IST

National Film Awards : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर 'हा' सिनेमा ठरला सर्वोत्तम हिंदी चित्रपट!

National Film Award Winners 2023: 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Aug 24, 2023, 06:18 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर; पहा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार

69th National Film Awards: 69th राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यावेळी मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाला आहे. तेव्हा जाणून घ्या कोणी कोणते पुरस्कार पटकावले आहेत. 

Aug 24, 2023, 06:01 PM IST

एकतर्फी प्रेम अपयश अन् ते 6 बॉलिवूड स्टार्स..., एकदा यादी पाहाच

अनेकदा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते पण त्या व्यक्तीला आपण आवडतं नाही. इथेच नाही तर त्यातही बरेच लोक रिलेशनशिपमध्ये येतात त्यात ते यशस्वी ठरत नाही. ते त्यांच्या रिलेशनशिपला नाव देऊ शकत नाही. असे काही कलाकार आहेत, ज्यांचं प्रेम हे एकतर्फीच राहिलं आहे. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहुणा कोण आहेत हे कलाकारा...

Aug 23, 2023, 06:56 PM IST

कंगना-करण जोहरचं भांडण पुन्हा चव्हाट्यावर; अभिनेत्री म्हणाली - मी पुन्हा घाबरले!

करण जोहर आणि कंगना रणौत यांच्यात 36 चा आकडा आहे हे अख्या इंडस्ट्रीला माहीत आहे. कंगना राणौत अनेकदा करणबद्दल मोठमोठी वक्तव्ये करताना दिसते.

Aug 23, 2023, 12:07 PM IST

किस करताना कंगनानं घेतला चावा आणि...? अभिनेता म्हणातो...

Vir Das on kissing scene with Kangana Ranaut : कंगना रणौतनं 'रिवॉल्वर रानी' या चित्रपटात असलेल्या एका किसिंग सीन दरम्यान, वीर दासला जोरात चावलं की त्याच्या ओठातून रक्त येऊ लागलं होतं यावर आता अभिनेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 18, 2023, 02:07 PM IST

'तो महिलांचा फायदा...', कंगना रणौतची जॉन अब्राहमबद्दलची पोस्ट चर्चेत

Kangana Ranaut on John Abraham : कंगना रणौत ही सोशल मीडियावर नेहमीच अनेकांना ट्रोल करतान दिसते, आता मात्र, तिनं चक्क एका अभिनेत्याचे कौतुक केले आहे. 

Aug 15, 2023, 02:04 PM IST

''स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?'' कंगनाचा 'तो' जुना Video झाला व्हायरल

Kangana Ranaut Women Washing Machine Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी कंगनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. सध्या तिचा एक जुना व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतो आहे. 

Aug 13, 2023, 02:05 PM IST

'तो पैसे देऊन...'; रणवीर- आलियाचं यश पाहून कंगनाचा तिळपापड, थेट करण जोहरबद्दल हे काय बोलली?

Kangana Ranaut on Karan Johar : करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता कंगना रणौतनं त्यावरून त्याच्यावर निशाना साधला आहे. कंगना रणौतनं चक्क व्हिडीओ शेअर करत करणवर काही आरोप केले आहेत. 

Jul 31, 2023, 11:58 AM IST

'तो माझ्याकडे प्रेमाची भिक मागायचा' कपूर कुटुंबियाच्या लेकावर कंगनाचा निशाणा

Kangana Ranaut On Ranbir Kapoor and Alia Bhatt: आलिया भट्ट सध्या आपल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यातून रणबीर कपूरही सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु यावेळी कंगनानं मात्र त्यांच्यावर भलताच निशाणा साधला आहे. 

Jul 30, 2023, 07:45 PM IST

बॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...

Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे. 

Jul 30, 2023, 06:23 PM IST