johnny depp

Amber Heard लवकरच होणार आई; जॉनी डेपसोबत घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर प्रेग्नंट

Amber Heard Pregnant After 7 Year of Divorce : अ‍ॅम्बर हर्डच्या घरी लवकरट हलणार पाळणा; घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर दुसऱ्यांदा होणार आई

Dec 6, 2024, 02:48 PM IST

पत्नीविरोधातील खटल्यावेळी कोर्टात हजर राहिलेल्या Lawyer ला डेट करतोय Johnny Depp

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळीसुद्धा एक महिला तो चर्चेत येण्यास कारणीभूत ठरली आहे. Ex Wife सोबतचा वाद न्यायालयापर्यंत गेल्यानंतर त्या वादावर पडदा पडला आणि जॉनी त्याच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांपासून काहीसा दूर झाला. आता हा अभिनेता पुन्हा Limelight मध्ये येण्याचं कारण ठरतंय ते म्हणजे त्याचं नवं रिलेशनशिप Reltionship. 

Sep 23, 2022, 02:38 PM IST

घटस्फोटानंतर Johnny Depp आणि Amber Heard यांच्यावर अशी वेळ, तुम्हालाही बसेल धक्का

घटस्फोटानंतर Johnny Depp आणि Amber Heard यांच्या सर्वात आवडत्या आणि  बहुमूल्य गोष्टीवर संकट

 

Sep 12, 2022, 12:27 PM IST

Johnny Depp ने अशा ठिकाणाहून काढला डायमंड नेकलेस की तुम्हाला येईल किळस... Girlfriend सुद्धा झाली हैराण!

1994 मध्ये जॉनी डेपने प्रसिद्ध मॉडेल केट मॉसला डेट केले होते. 

Sep 1, 2022, 05:28 PM IST

अभिनेत्रीने या व्यक्तीसोबत मिळून बनवला होता अभिनेत्या पतीला अडकवण्याचा प्लॅन; लिक मेलमुळे खुलासा

हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप आणि त्याची एक्स पत्नी एम्बर हर्ड हे त्यांच्या प्रकरणामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

Jun 27, 2022, 10:09 PM IST

Ex Wife कडून घसघशीत रक्कम मिळण्याआधीच जॉनी डेपचा कल्ला; पार्टीत उडवले 'इतके' रुपये

हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप सध्या सुटकेचा श्वास घेत आहे.

Jun 7, 2022, 04:58 PM IST

'त्या म्हाताऱ्यापेक्षा...', पतीवर गंभीर आरोप करत तोंडघशी पडलेल्या Amber Heard ला लग्नाची मागणी

संपूर्ण जगाच्या नजरेत आलेल्या या नात्यात आता आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली आहे.

Jun 7, 2022, 09:24 AM IST

कोर्टाच्या चकरा मारणाऱ्या Johnny Depp ची संपत्ती माहितीये का? आकडा पाहून डोळे विस्फारतील

जॉनी डेप हे हॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

May 29, 2022, 11:50 AM IST

'सीक्रेट थ्रीसम Sex'; अभिनेत्याची पत्नी, Elon Musk आणि 'ती', आणखी एक खळबळजनक खुलासा

नात्याविषयी एलन काय म्हणतोय एकदा पाहाच... 

May 20, 2022, 03:50 PM IST

पतीच्याच घरातील लिफ्टमध्ये Elon Musk सोबत अभिनेत्री इंटिमेट ; Viral Video मुळे धुमाकूळ

2018 मध्ये हे दोघं पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आले, पण काही महिन्यांनीच त्यांच्यात दुरावा आला. 

May 19, 2022, 04:23 PM IST

वर्षभराच्या लग्नातच सेलिब्रिटी Couple च्या नात्यात घटस्फोटाची ठिणगी; संपूर्ण जगाचं लक्ष असणाऱ्या प्रकरणातील मोठी अपडेट

एकांतातील क्षणांपासून अमानवी शरीरसंबंधांपर्यंत धक्कादायक बाबी समोर... 

 

May 17, 2022, 04:07 PM IST

ढसाढसा रडतानाच न्यायालयात अभिनेत्री फोटोसाठी पोझ देते तेव्हा....; Video पाहणारेही हैराण

अत्याचाराचा उलगडा करताना तिनं न्यायालयात जे केलं, त्याचा व्हिडीओ पाहणारेही भांबावले... 

 

May 10, 2022, 10:26 AM IST

Video: भर कोर्टात Johnny Depp ने एक्स पत्नीसोबत केलं असं की...

या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

May 8, 2022, 12:50 PM IST

वकिलांचा प्रसिद्ध अभिनेत्याच्या बॉडिगार्डला प्रश्न; 'तुम्ही अभिनेत्याचा प्रायव्हेट पार्ट पाहिला का'?

सेलिब्रिटी कपलच्या कायदेशीर वादात विचित्र खुलासे होत आहेत.

May 1, 2022, 06:08 PM IST