श्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक'

भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!

मॅजिक मियां

टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला.

श्रीलंकेची कंबर मोडली

महत्त्वाच्या सामन्यात 6 विकेट घेत सिराजने श्रीलंकेची कंबर मोडली अन् यजमानांचा डाव 50 धावात आटोपला.

पराभवाचा वचपा

सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीच्या पराभवाचा वचपा काढला आहे.

साल 2000

साल 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये श्रीलंकेने 54 धावांवर भारताचा संपूर्ण संघ गुंडाळला होता.

अपमानाचा बदला घेतला

श्रीलंकेनं 5 बाद 299 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात भारताचा संघ 54 धावांत माघारी परतला होता.

50 वर ऑल आउट

23 वर्षांनंतर आणखी एका फायनलमध्ये भारताने 15.2 षटकात श्रीलंकेला 50 धावांवर ऑल आउट केलं.

दणदणीत विजय

त्यानंतर आता टीम इंडियाने 10 विकेट्स आणि 263 चेंडू राखून टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे.

VIEW ALL

Read Next Story