Ishan ची वादळी खेळी, रोहितचा धमाका, दिल्लीला विजयासाठी 178 धावांचे आव्हान
मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) ईशान किशनने (Ishan Kishan) सर्वाधिक नाबाद 81 धावांची खेळी केली.
Mar 27, 2022, 05:22 PM ISTIPL 2022, DC vs MI | Ishan Kishan चा तडाखा, सिक्स ठोकत शानदार फिफ्टी
युवा सलामीवीर बॅट्समन ईशान किशनने (Ishan Kishan) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील शानदार सुरुवात केली आहे.
Mar 27, 2022, 05:06 PM ISTIPL 2022: वायरमॅनच्या मुलाचं मुंबईकडून एन्ट्री, आता प्रतिस्पर्धी संघांना देणार 'झटका'
मुंबईच्या 'पलटण'कडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये (IPL 2022) वायरमॅनच्या मुलानं डेब्यू केलंय. टीम इंडियाने नुकताच अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) जिंकला. हा खेळाडू या वर्ल्ड कप विनिंग टीमचा सदस्य होता.
Mar 27, 2022, 04:42 PM IST
IPL 2022, DC vs MI | रोहित-इशानचा तडाखा, मुंबई इंडियन्सची शानदार सुरुवात
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सलामीच्या फलंदाजांनी आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आपल्या पहिल्या सामन्याची जोरदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या जोडीने अर्धशतकी सलामी भागीदारी केली आहे.
Mar 27, 2022, 04:15 PM IST
IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात रोहितसोबत हा स्टार खेळाडू ओपनिंग करणार
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता 100 तासांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. या मोसमापासून संघ आमनेसामने भिडणार आहेत.
Mar 23, 2022, 03:02 PM IST
डी कॉकनंतर Mumbai Indians कडून रोहितसोबत ओपनिंगला कोण उतरणार?
मुंबई इंडियन्सच्या टीमकडून ओपनिंगला कोण उतरणार असा मोठा प्रश्न समोर आहे.
Mar 20, 2022, 10:16 AM ISTIPL 2022 : मुंबई टीमसाठी आनंदाची बातमी, संघात परतला हिटमॅनचा हुकमी एक्का
मुंबई संघाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, सहाव्यांदा ट्रॉफी मिळवून देण्यासाठी संघात आला जगातील सर्वात स्फोटक फलंदाज.... पाहा कोण आहे तो?
Mar 20, 2022, 09:43 AM IST
'या' 3 खेळाडूंच्या करियर उद्ध्वस्त होण्याला ऋषभ पंत कारणीभूत?
ऋषभ पंतप्रमाणे इतरंही टीम इंडियात विकेटकीपर आहेत ज्यांना संधी दिल्यास ते चांगली खेळी करू शकतात. केवळ ऋषभ पंतमुळे त्यांच्या करियरला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2022, 08:19 AM ISTIPL 2022 : इशान किशनला NCA कडून क्लीन चिट, नेमकं काय आहे प्रकरण
पलटण तयार! कसोटी सीरिज संपताच IPL 2022 ची तयारी सुरू... पाहा रोहित बुमराहची धमाकेदार एन्ट्री
Mar 16, 2022, 09:41 AM ISTविराट आणि रोहितमध्ये कोल्ड वॉर; कोहलीच्या कोचकडून रोहितवर गंभीर टीका
टीमच्या कर्णधारपदाची धुरा आता रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. जेव्हापासून रोहितने टीमची कमान सांभाळलीये तेव्हापासून टीम उत्तम काम करतेय.
Mar 2, 2022, 08:12 AM ISTIND vs SL, 3rd T20I | तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू बाहेर
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज (27 फेब्रुवारी) तिसरा टी 20 सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Feb 27, 2022, 05:29 PM ISTIND vs SL T20I Series | Ishan Kishan ला रुग्णालयातून डिस्चार्ज, तिसरी टी 20 खेळणार की नाही?
टीम इंडियाचा (Team India) स्टार ओपनर ईशान किशनला (Ishan Kishan Discharged ) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
Feb 27, 2022, 02:28 PM IST
तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर?
तिसऱ्या सामन्याअगोदरच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. टीमचा मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता आहे.
Feb 27, 2022, 01:32 PM ISTभयंकर! ईशान किशनच्या डोक्याला लागला बॉउन्सर; काळजाचा चुकला ठोका
फलंदाजी करताना गोलंदाज लाहिरू कुमारचा एक बाऊंसर किशनच्या थेट डोक्यावर जाऊन आदळला.
Feb 27, 2022, 09:02 AM ISTInd Vs SL: दुसऱ्या सामन्यात 'या' खेळाडूला बाहेरचा रस्ता?; असं असेल प्लेईंग 11
आजच्या सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2022, 08:03 AM IST