Shardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' सुस्साट, शार्दुल ठाकूरवर पैशांचा पाऊस
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) मराठमोळा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मालामाल झाला आहे.
Feb 12, 2022, 07:04 PM ISTIPL Mega Auction 2022 | Ishan Kishan मालामाल, आतापर्यंतचा दुसरा महागडा भारतीय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मेगा लिलावात (IPL Mega Auction 2022) आतापर्यंत विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) महागडा खेळाडू ठरला आहे.
Feb 12, 2022, 05:56 PM ISTIND Vs WI: ऋषभ पंतला मिळणार डच्चू? रोहित शर्माचा मोठा निर्णय
असे काही तरूण खेळाडू आहेत ज्यांना अजून या सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अशा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करू शकतो.
Feb 11, 2022, 07:50 AM ISTIND Vs WI: 'हे' दोन बडे खेळाडू टीम इंडिया बाहेर
पहिल्या सामन्यात दोन खेळाडूंची कामगिरी अत्यंत खराब दिसली. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
Feb 9, 2022, 07:42 AM ISTIND vs WI : धवन पॉझिटिव्ह आल्याने हा खेळाडू करणार ओपनिंग, ऋतुराजच्या जागी या खेळाडूला संधी
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी माध्यमांशी संवाद साधला. रोहित शर्माने 19 वर्षांखालील टीम इंडियाला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Feb 5, 2022, 07:43 PM ISTIND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?
टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना
Jan 21, 2022, 02:02 PM ISTIND vs SA 2nd ODI | आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियासमोर 'करो या मरो'ची स्थिती
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा शुक्रवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
Jan 20, 2022, 07:17 PM IST
कमी वयात चांगली कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतमुळे या 3 खेळाडूंचे करिअर धोक्यात
ऋषभ पंत भारतीय संघात आल्यानंतर अनेक विकेटकीपर्सना संघात संधी मिळालेली नाही, पंतने आपल्या कामगिरीने आतापर्यंत सिलेक्टर्सला प्रभावित केले आहे. ज्यामुळे संघात त्याची जागा कायम आहे.
Jan 4, 2022, 06:24 PM ISTटीम इंडियाचा हा खेळाडू हॉट गर्लच्या जाळ्यात... कोण आहे ती?
आता दोघांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आहे.
Dec 19, 2021, 09:18 AM ISTIPL 2022 Retention | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन, 'सिक्सर किंग'चा पत्ता कट
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे.
Nov 30, 2021, 11:03 PM ISTVideo : रांचीत टीम इंडियाचं भव्य स्वागत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा टी20 सामना शुक्रवारी रांचीत रंगणर आहे
Nov 18, 2021, 10:14 PM ISTRohit sharma कर्णधार होताच या 3 खेळाडूंना भारतीय संघात मिळू शकते संधी
Rohit sharma कर्णधार झाला तर रोहित टीम इंडियामध्ये या 3 खेळाडूंना संधी देऊ शकतो.
Nov 9, 2021, 08:53 PM ISTT20 World Cup : इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' रेकॉर्ड
इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये नाराजी
Nov 2, 2021, 08:55 PM ISTT20 World Cup : ईशान किशनला ओपनिंगला का पाठवलं? समोर आलं कारण
टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या बॅटिंग ऑर्डरवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते
Nov 2, 2021, 07:57 PM ISTT20 World Cup : अंपायरच्या 'त्या' चुकीसाठी ICC ने दिली मोठी शिक्षा
अंपायरकडून नियमाचं उल्लंघन... ICC कडून मोठी शिक्षा
Nov 2, 2021, 07:45 PM IST