धोनी फिनिश ऑफ इन स्टाईल | शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा मुंबईवर थरारक विजय
शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने विजय मिळवला.
Apr 21, 2022, 11:40 PM ISTIPL 2022 : तिलक वर्माचे झुंजार अर्धशतक, चेन्नईला 156 धावांचे आव्हान
तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 156 धावांचे आव्हान दिले आहे.
Apr 21, 2022, 09:25 PM IST
Rohit Sharma | कॅप्टन रोहितने नाक कापलं, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम
आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई (MI vs CSK) यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला.
Apr 21, 2022, 08:34 PM ISTRohit Sharma : मुंबईची ओपनिंग जोडी फ्लॉप, रोहित आणि इशान पुन्हा फेल
मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन दोघेही झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांची सलामी जोडीने पुन्हा एकदा निराशा केली आहे.
Apr 21, 2022, 07:52 PM IST
VIDEO : अर्जुन तेंडुलकरचा हा भन्नाट यॉर्कर पाहिलात का? तुम्ही म्हणाल हा टीममध्ये का नाही?
अर्जुनच्या समावेशाने मुंबई इंडियन्सचं नशीब पालटणार? पाहा का होतेय सध्या अर्जुन तेंडुलकरची चर्चा
Apr 21, 2022, 05:08 PM ISTMI vs LSG | मुंबईचा सलग सहावा पराभव, लखनऊचा 18 धावांनी विजय
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि तितक्याच थरारक सामन्यात लखनऊने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे.
Apr 16, 2022, 07:37 PM ISTमुंबई इंडिन्यसकडून इतके कोटी खर्च, तरीही हा खेळाडू टीमवर ओझ्यासारखा
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सर्वात महागडा ठरलेल्या खेळाडूने (Ishan Kishan) पुन्हा निराशा केलीय.
Apr 16, 2022, 07:10 PM IST
जसप्रीत बुमराहकडून ईशान किशन ट्रोल, पाहा व्हिडीओ
'अरे याला मसल्स नाहीत तर....' बुमराहने उडवली ईशानची खिल्ली, पाहा व्हिडीओ
Apr 9, 2022, 04:10 PM IST
ईशान किशन जयपूरच्या या सौंदर्यवतीला करतोय डेट, कोण आहे ती?
ईशान किशनच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती, तिच्या सौंदर्य पाहून क्रिकेटर 'क्लिनबोल्ड'
Apr 9, 2022, 03:20 PM IST
IPL 2022, Mumbai Indians | मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका
आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली.
Mar 28, 2022, 06:43 PM ISTIPL 2022, MI | मुंबईकडून पहिल्याच सामन्यात मोठी चूक, कॅप्टन रोहितला मोठा फटका
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) मुंबईची इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली.
Mar 27, 2022, 10:43 PM IST
IPL 2022, MI | 'पलटण' हे कधी थांबणार? मुंबईची पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका कायम
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची (Most Successful Team In Ipl) सर्वात यशस्वी टीम.
Mar 27, 2022, 10:09 PM ISTIshan Kishan | महागड्या खेळाडूची तडाखेदार खेळी, इशानचा धमाका, ठरला तिसरा मुंबईकर
ओपनर इशान किशनने (Ishan Kishan) आपला धमाका कायम ठेवत शानदार कामगिरी केली.
Mar 27, 2022, 08:53 PM IST
IPL 2022, DC vs MI : ललित यादव आणि अक्षर पटेलची शानदार खेळी, दिल्लीची मुंबईवर 4 विकेट्सने मात
दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.
Mar 27, 2022, 07:31 PM ISTIPL 2022, Kuldeep Yadav : कुलदीप यादवची आयपीएलमध्ये झोकात एन्ट्री, पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स
'चायनामॅन बॉलर' कुलदीप यादवने (Chinaman Bolwer kuldeep Yadav) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी केली.
Mar 27, 2022, 06:18 PM IST