IND vs SL 1st T20I | श्रीलंकेविरुद्ध 'ईशान'दार खेळी, तरीही लिटील मास्टर नाखूश, का?
टीम इंडियाचा युवा क्रिकेटर ईशान किशनने (Ishan Kishan) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात तुफानी खेळी केली.
Feb 25, 2022, 10:00 PM IST
प्रेमात क्रिकेटरची पडली विकेट, Ishan Kishan ची गर्लफ्रेंड लाखात एक
आता इशान पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते त्याच्या गर्लफ्रेंडमुळे, इशांत किशन एका मुलीला डेट करत आहे
Feb 25, 2022, 09:54 PM ISTTeam India | टीम इंडियाला रोहितच्या कॅप्टन्सीत मिळाला सेहवागसारखा स्फोटक बॅट्समन
टीम इंडियाला (Team India) वीरेंद्र सेहवागसारखाच (Virender Sehwag) किंबहुना त्यापेक्षा घातक आणि स्फोटक ओपनर बॅट्समन मिळाला आहे.
Feb 25, 2022, 02:41 PM IST
Ind Vs SL: थर्ड अंपायरने निर्णय बदलल्याने राहुल द्रविड हैराण
या सामन्यात एक क्षण असा आला होता की कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा दोघंही हैराण झाले होते.
Feb 25, 2022, 10:37 AM ISTसामना जिंकूनही रोहित शर्मा नाराज; 'या' खेळाडूमुळे राग अनावर
सामन्यानंतर रोहित शर्माने काही खेळाडूंचं कौतुक केलंय. मात्र एका खेळाडूवर त्याने संताप व्यक्त केला आहे.
Feb 25, 2022, 07:56 AM ISTIND VS SL 1ST T 20I | टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेवर 62 धावांनी दणदणीत विजय
टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या टी 20 सामन्यात (IND vs SL 1st T20I) विजय मिळवला आहे.
Feb 24, 2022, 10:28 PM IST
IND vs SL 1st T20I | ईशान किशनची तुफानी खेळी, श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं आव्हान
टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं तगडं (IND vs SL 1st T20I) आव्हान दिलं आहे.
Feb 24, 2022, 08:53 PM IST
IPL 2022 मधील सर्वात महागडा खेळाडू ईशान किशनकडून, Auction दरम्यान घडलेल्या घटनेचा खुलासा
मुंबईने या लिलावात Ishan Kishan ला 15.25 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. ज्यामुळे तो आयपीलमधील सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
Feb 22, 2022, 10:11 PM ISTIshan Kishan च्या 'त्या' एका कॅचने पलटली संपूर्ण मॅच, फोटो व्हायरल
खेळाच्या 18व्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे सोपवली.
Feb 21, 2022, 09:01 PM ISTIND vs WI : विजयाचा खरा शिल्पकार कोण? कर्णधार रोहित शर्मा म्हणतो....
वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं रविवारी मोठं विधान केलं आहे. यावेळी रोहित शर्मा खूप आनंदात होता.
Feb 21, 2022, 02:30 PM ISTTeam India कडे ओपनिंगसाठी आता हे ५ पर्याय, तुमची पसंती कुणाला?
T20 world cup : रोहित शर्मा सोबत ओपनिंगला कोण येणार याची चर्चा आतापासून सुरु झाली आहे. भारताकडे सध्या हे ५ पर्याय उपलब्ध असल्याने टीम इंडियाचं टेन्शन कमी झालं आहे.
Feb 21, 2022, 12:57 PM ISTरोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री
वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत.
Feb 20, 2022, 08:01 AM ISTIND vs WI : दुसऱ्या टी-20 सामन्यात 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट
सिरीज जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2022, 07:57 AM ISTVIDEO | एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता हा खेळाडू मालामाल, मिळाले इतके कोटी
ipl mega auction 2022 day 1 uncapped player avesh khan sold to lucknow for 10 crore rupees
Feb 12, 2022, 11:00 PM ISTIpl Mega Auction 2022 | आतापर्यंतचे महागडे खेळाडू, पाहा कोणाला किती रक्कम?
आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (Ipl Mega Auction 2022) आतापर्यंत अनेक खेळाडू हे मालमाल झालेत.
Feb 12, 2022, 09:18 PM IST