सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २१९ रन्समध्ये खुर्दा
भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीमुळे पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला चहापानापर्यंत २१९ धावात खुर्दा केला. ४ मॅचच्या टेस्ट सिरीजपूर्वी भारतीय संघाला दोन दोन दिवसीय सराव सामने खेळायचे आहेत.
Nov 24, 2014, 06:26 PM ISTभारतीयांकडे २० हजार टन सोने
सोने आणि दागिन्यांचा मोह भारतीय नागरिकांना पुरातन काळापासून आहे. एका जागतिक सर्वेक्षणानुसार सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात सध्या २० हजार टन सोन्याचा साठा आहे. त्याची किंमत ५,५२० अब्ज रुपये इतकी आहे.
Oct 24, 2014, 09:49 AM ISTपाहा, भारतीय पुरुषांना कशी हवीय पत्नी...
नवी दिल्लीः प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या अपेक्षा असतात. एका नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणातून, सध्याच्या पीढीतील भारतीय पुरूषांच्या आपल्या जोडीदाराबदल असणाऱ्या अपेक्षा समोर आल्यात...
Oct 16, 2014, 01:10 PM ISTभारतात लॉन्च होतोय सॅमसंग गॅलेक्सी नोट ४
नवी दिल्लीः सॅमसंगचा बहुचर्चित स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आज भारतामध्ये लॉन्च होणार आहे. काही दिवसांपूर्वी बर्लिनमध्ये सर्वात आधी आयएफए टेक शोमध्ये त्याचा डिस्प्ले केला होता. भारतात याच्या किमतीचे अंदाज काढले जात आहे. पण, अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत जवळपास ५६ हजार रुपयांपर्यंत असेल.
सॅमसंग गॅलेक्सी नोट ४चे फीचर्स
Oct 10, 2014, 03:14 PM ISTभारत-पाक सीमेवर यंदा ईदचा जल्लोष नाही
Oct 6, 2014, 06:31 PM ISTछोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री - सोनाली बेंद्रे
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री झाली आहे. तिनं 'लाइफ ओके' या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'अजीब दास्तां है ये' या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येतंय.
Sep 16, 2014, 07:24 PM ISTअल-कायदाची भारतीय उपखंडात नवी शाखा, व्हिडिओ जारी
अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी याचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. इस्लामी दहशतवादी संघटना भारतीय उपमहाद्वीपमध्ये नवीन शाखा सुरु केली आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.
Sep 4, 2014, 09:42 AM ISTव्हिडिओ : 'ऑनलाईन संवादातून' भारत-पाकिस्तानचा सुरेल मिलाप
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर भारत आणि पाकिस्तानचा सुरेल मिलाप रसिकांच्या भेटीला आलाय.
Aug 16, 2014, 11:09 AM ISTयावर्षी अमेरिकेला मागे टाकणार भारत!
इंटरनेटचा वापर आणि त्याचं जाळं संपूर्ण जगात पसरलंय. मात्र यंदा इंटरनेट युजर्सच्या आकड्यांमध्ये भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे. 2018च्या अखेरपर्यंत भारतात नेट वापरणाऱ्यांची संख्या 500 लाख होईल. गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी हे स्पष्ट केलंय.
Aug 13, 2014, 02:23 PM ISTयुवराजला डच्चू, तीन नवे चेहरे टीम इंडियात
भारताच्या इंग्लंड दौऱ्यात खेळण्यात येणाऱ्या पाच वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यांसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठीही युवराज सिंगला डच्चू देण्यात आला आहे.
Aug 5, 2014, 09:00 PM ISTचमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी
क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.
Aug 2, 2014, 08:50 PM ISTभारतीयाकडून ऑस्ट्रेलियात महिलांचा फिल्मी पाठलाग
भारतीय तरूणाने दोन महिलांचा पाठलाग केल्याने त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. एका ३१ वर्षीय भारतीय तरुणाने २०१२ आणि २०१३ मध्ये दोन महिलांचा ‘बॉलिवूड स्टाइल‘ने पाठलाग केल्याप्रकऱणी हा खटला आहे.
Jul 24, 2014, 06:13 PM ISTदिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ 'स्मार्टफोन'ला!
जवळपास 25 टक्के उपभोक्ते आपला फोन दिवसातून 100 हून अधिक वेळा तपासून पाहतात. मंगळवारी समोर आलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय.
Jul 23, 2014, 03:33 PM ISTभारतीयांची भिस्त औषधांवर
अँन्टी – बायोटिक औषधांच्या खरेदीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या दहा वर्षात भारतात अँन्टी बायोटिक औषधांच्या विक्रीत जवळपास 62 टक्क्यांनी वाढ झालीय.
Jul 17, 2014, 02:10 PM ISTरेल्वे तंत्रज्ञानाच्या मदतीला आली 'सिमरन'
आयआयटी कानपूरच्या इमेजिंग फॉर रेल नेवीगेशन सिस्टम म्हणजेच सिमरनच्या तंत्रज्ञानाने रेल्वेची सूचना तंत्रज्ञान मजबूत होणार आहे. 2014 आणि 2015 च्या रेल्वे बजेटमध्ये या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
Jul 9, 2014, 10:16 PM IST