पॉर्न पाहण्यात भारताचा क्रमांक घसरला...
पॉर्न पाहण्याच्या बाबतीत भारताची आंतरराष्ट्रीय रँकिंग 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये एक स्थानावरून खाली घसरलीय.
Jan 12, 2017, 11:20 AM IST2016मध्येही सनी लिओनीच भारतीयांची आवड, दिवाळी-रमझानमध्ये मात्र नापसंती
2016मध्येही भारतातल्या इंटरनेट युजर्सनी सनी लिओनीला पसंती दिली आहे.
Jan 9, 2017, 04:43 PM ISTब्रिटीश महिलेचा विनयभंग, भारतीयाला तीन महिन्यांची शिक्षा
एका ब्रिटीश महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भारतीयाला तीन महिन्यांचा कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Dec 15, 2016, 11:58 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्मेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक उम्मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.
Oct 26, 2016, 08:47 AM ISTकाश्मीरी मुलांनी वाचवला सैनिकाचा जीव, व्हिडिओ व्हायरल
काश्मीरमध्ये सध्या धुमसत असलेल्या वातावरणात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे अनेकांचं मन हेलावलं.
Oct 11, 2016, 12:19 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.
Oct 5, 2016, 10:21 AM ISTभारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.
Sep 30, 2016, 09:32 AM ISTपाकिस्तानला टोमॅटो न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका
पाकिस्तानविरोधात भारत सरकारनेच नाही, तर भारताच्या शेतकऱ्यांनीही कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे.
Sep 29, 2016, 05:09 PM ISTभारतीय सैनिकांनी POKतील दहशतवाद्यांचे 7 तळ केले उद्धवस्त
काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला जोरदार झटका दिला आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत.
Sep 29, 2016, 01:51 PM ISTअॅमेझॉनचे १० हजार नवे स्टोअर्स
अॅमेझॉन आगामी काळात भारतात तब्बल ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे असं बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या एका नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. अॅमेझॉन ने सध्या आगामी सणांना लक्ष्य ठेवून १० हजार नवे स्टोअर्स सुरु केले आहेत.
Sep 18, 2016, 06:08 PM ISTगणपती बाप्पासाठी बनवा बेसनाचे लाडू
बेसनाचे लाडू हे प्रत्येकालाच आवडतात. गणेशोत्सवात बेसनाच्या लाडूला अधिक पसंती असते. या उत्सवाला आणखी गोड बनवण्यासाठी तुम्ही घरीच बेसनाचे लाडू बनवू शकता.
Sep 6, 2016, 01:14 PM ISTकेपटाऊन ते कैरो... प्रथमच भारतीयांच्या टप्प्यात
वन्यजीवन पर्यटन क्षेत्रात १९९३ पासून आगळ्या वेगळ्या सफारी आयोजित करणाऱ्या 'दामले सफारीज'तर्फे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर केपटाऊन ते कैरो अशा रोमांचक दौऱ्याचे आयोजन केले आहे.
Sep 2, 2016, 03:54 PM ISTअनेक अॅपची फिचर्स आता एकाच अॅपमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:23 PM ISTअधिकाऱ्य़ांना खेळाडूंची कदरच नाही का?
Aug 23, 2016, 01:55 PM ISTभारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार!
नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.
Jul 26, 2016, 10:11 AM IST