लावाचा स्मार्टफोन दहा भारतीय भाषेत
लावा आयरिस 402e स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 4999 रुपये तर ऑनलाईन शॉपिगं साईटवर हाच फोन 4199 रुपये मिळत आहे.
Jul 5, 2014, 12:54 PM ISTराहुल द्रविड नव्या भुमिकेत दिसणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 06:38 PM ISTपरदेशात भारतीयाचा अपमान; अंगावर थुंकण्यापर्यंत मजल
परदेशात भारतीयांना बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं गेल्या काही घटनांवरून सातत्यानं दिसून येतंय. अशाच एका घटनेला सामोऱ्या गेलेल्या राज शर्मा या एका भारतीय उद्योजकानं यासंबंधी तक्रार दाखल केलीय.
Jun 27, 2014, 04:51 PM ISTEXCLUSIVE व्हिडिओ : इराकमध्ये फसलेले भारतीय
इराकमध्ये सुरु असलेल्या यादवी युद्धात अनेक जण भरडले जात आहेत. इराकच्या बसरा शहरात नोकरीच्या शोधात गेलेल्या काही भारतीयांचाही यामध्ये समावेश आहे... याच काही इथं फसलेल्या भारतीयांचा पहिला व्हिडिओ `झी मीडिया`च्या हाती लागलाय.
Jun 21, 2014, 12:06 PM ISTइराक यादवी :अपहृत 40 भारतीयांपैकी एक पळून जाण्यात यशस्वी
मीडिया रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार, इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांपैकी एक व्यक्ती दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करण्यात यशस्वी झालाय.
Jun 20, 2014, 01:02 PM ISTएकाच वेळी 20 दात उपटले; रुग्णाचा मृत्यू
एकाच झटक्यात एका महिलेच्या तोंडातून 20 दात उपटून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं न्यूयॉर्कमध्ये निलंबन करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे, या प्रयत्नात रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय.
May 24, 2014, 01:04 PM ISTवेस्ट इंडिजला मिळाला भारतीय वंशाचा नवा लारा, केला विक्रम
वेस्ट इंडीजला लवकरच लाराची छबी असलेला नवा चेहरा क्रिकेटमध्ये बघायला मिळणार आहे. हा १४ वर्षीय क्रिस्टन कालिचरण असून तो मूळ भारतीय वंशाचा आहे.
May 19, 2014, 08:29 PM ISTदोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश
पाकिस्तान प्रशासनाने दोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिसा मुदत संपूनही गेल्या दोन महिन्यांपासून व्हिसा नव्याने तयार न केल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
May 10, 2014, 06:54 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच
पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे
May 4, 2014, 06:36 PM ISTभारतीय शोमध्ये शोएब अख्तर दिसणार
`एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा` या शोमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर गेस्ट जज म्हणून काम करणार आहे.
Apr 30, 2014, 07:24 PM ISTस्पायडरमॅन-2 चे भारतीय कनेक्शन
उत्तम सायंस फिक्शन, हाय क्वॉलीटी विजुअल ग्राफिक्स आणि दमदार स्टारकास्टला घेऊन बनवलेला स्पायडरमॅन-2 आज भारतात रिलीज होत आहे.
Apr 30, 2014, 01:35 PM ISTभारतीय मानतात बलात्कार ही राष्ट्रीय समस्या - सर्व्हे
बलात्कार ही घटना राष्ट्रीय गंभीर समस्या भारतीय मानतात, असे एका सर्व्हेने स्पष्ट केले आहे. पीव संशोधन केंद्राने याबाबत अभ्यास केला. त्यानंतर हा निर्ष्कष काढला आहे.
Apr 23, 2014, 08:16 AM IST१६ वर्षानंतर भाऊ भेटल्याने भारतीय महिलेचा `हार्ट अटॅक`नं मृत्यू
एका भारतीय महिलेचा लाहोर रेल्वे स्थानकावर हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.
Apr 15, 2014, 08:00 PM ISTभारतीयांमध्ये परदेशी नोकरीची उत्सुकता घटली
एक काळ असा होता जेव्हा देशातील प्रत्येक तरुणाच्या डोळ्यांत परदेशात जाण्याची स्वप्नं होती... पण, आता मात्र हे चित्र बदलताना दिसतंय.
Apr 8, 2014, 06:27 PM ISTगुगल सर्च यादी २० लोकप्रिय भारतीय महिला
गुगलने महिला दिनांच्यानिमित्ताने २० यशस्वी भारतीय महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या महिलांची नावे आहेत.
Mar 8, 2014, 04:27 PM IST