हॅकर्सनी 'पाक वेबसाईट'वरून दिली शहीद निरंजनला श्रद्धांजली
लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली दिलीय.
Jan 7, 2016, 03:15 PM ISTछुप्या कॅमेऱ्यानं टॉयलेट, शॉवर रुममध्ये बनवले अश्लील व्हिडिओ; भारतीयाला लंडनमध्ये अटक
छुप्या पद्धतीनं कॅमेरा लावून अश्लील चित्रिकरण करणाऱ्या एका मूळ भारतीयाला लंडनमध्ये अटक करण्यात आलीय.
Dec 25, 2015, 01:34 PM ISTVIDEO : पुन्हा एकदा सौदीमध्ये भारतीय कामगारांना क्रूर मारहाण!
मूळच्या केरळच्या असणाऱ्या पण, कामासाठी दुबईत असणाऱ्या तीन कामगारांनी आपल्या कुटुंबीयांकडे एक धक्कादायक व्हिडिओ पाठवत आपल्याला मदत करण्याची मागणी केलीय
Dec 24, 2015, 12:39 PM IST२०१६ मधील भारताच्या क्रिकेट सामन्याचं वेळापत्रक
२०१५ हे वर्ष भारतीय टीमसाठी मध्यम ठरला. वर्षाच्या शेवटी झालेल्या मालिकेत भारताने वनडे आणि टी-२० गमावली पण टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने दुसरा क्रमांक गाठला आहे.
Dec 23, 2015, 06:34 PM ISTपॅरिस : मोदी करणार भारतीय पॅव्हेलियनचं अनावरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2015, 06:02 PM ISTमहाराष्ट्राचा मुलगा... 'इसिस'कडून घेतली 'सुसाईड बॉम्बिंग'ची पदवी!
सीरिया आणि इतर भागांत प्रभावीपणे आपल्या दहशतवादी कारवायांना तडीस नेणाऱ्या 'इसिस'ची पाळंमूळं खोलवर रोवल्याचं समोर येतंय... यासाठी, तांत्रिक गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी तयार करणाऱ्या उच्च शिक्षितांचीही यासाठी 'इसिस'ला गरज भासतेय... आणि अशा तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यातही इसिसला यश मिळतंय, हे विशेष... यामध्ये, महाराष्ट्रातल्या एका तरुणाचाही समावेश आहे.
Nov 27, 2015, 01:18 PM ISTसरकारविरोधात साहित्यिकांची नाराजी
Oct 12, 2015, 09:40 AM ISTVIDEO : भारत आणि अमेरिकेत नेमका फरक काय?
भारत आणि अमेरिकेत काय फरक आहे? असा प्रश्न कुणी विचारला तर तुम्हाला ढिगभर गोष्टी सांगता येतील... मुख्यत: ड्रायव्हिंगचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीना हा फरक जरा जास्तच तीव्रतेनं भासेल.
Sep 29, 2015, 10:51 AM ISTव्हिडिओ : सौदी अधिकाऱ्याची भारतीयाला क्रूर मारहाण
सौदी अरेबियातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक अरब अधिकारी आपल्या घरात एका भारतीय मजुराला अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण करताना दिसतोय.
Sep 21, 2015, 12:27 PM ISTएकेकाळी भारतावर राज्य कंपनीवर भारतीयानं मिळवला ताबा!
'ईस्ट इंडिया कंपनी'... ज्या कंपनीच्या नावावर ब्रिटिशांनी भारतावर १०० वर्ष राज्य केलं तीच ही कंपनी... पण, आता मात्र या कंपनीवर एका भारतीयानं ताबा मिळवलाय.
Aug 27, 2015, 05:21 PM ISTगूगलचे नवे सीईओ भारतीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 11:13 AM ISTभारतात 'पॉर्न'साठी सर्वात जास्त सर्च होणारा शब्द
भारतीय पॉर्न पाहण्यासाठी सर्च इंजीनवर सर्वात जास्त कोणता शब्द सर्च करतात, हे तसं आश्चर्य वाटण्यासारखं नाही, पण पहिल्या शब्दानंतर सर्च केले जाणारे शब्द नक्कीच भुवया उंचावणार आहेत.
Aug 3, 2015, 06:40 PM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
Aug 1, 2015, 10:45 AM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियाच्या सिर्त भागातून चार भारतीयांचं अपहरण झालंय. अतिरेकी संघटना इसिसनं हे अपहरण केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jul 31, 2015, 02:24 PM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
Jul 31, 2015, 01:53 PM IST