काबूलमधील अपहरण झालेल्या भारतीय महिलेची सुटका
काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
Jul 23, 2016, 02:47 PM ISTमहिलेच्या आकाराच्या या फुलामागचं काय आहे सत्य ?
जगभरात फुलांचे विभिन्न प्रकार आढळतात. काही फूल त्यांच्या आकारामुळे अधिक सुंदर आणि आकर्षित दिसतात. सध्या असंच एक फूल व्हायरल होतय. ज्या फुलाला नारी फूल किंवा लियाथाम्बरा असं म्हटलं जातं. हे फूल एका नेक्ड महिलेच्या आकारासारखं आहे. पण याबाबतच्या सत्यते बाबत अजून काहीही माहिती नाही.
Jun 28, 2016, 11:17 PM ISTआयसिसच्या निशाण्यावर २८५ भारतीय
आयसिसच्या निशाण्यावर 285 भारतीय असल्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहिती मिळाली आहे. लोन वोल्फ हल्ला करुन आयसिस सगळ्यांना टार्गेट करण्याची चिन्हं आहेत. आयसिस समर्थित युनायटेड कॅलिफॅटनं जगभरातल्या 4 हजार लोकांना मारण्याचा प्लान बनवला आहे. यांत भारतातल्या २८५ जणांचा समावेश आहे.. यातील सगळ्यात जास्त व्यक्ती या सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत.
Jun 26, 2016, 10:05 PM ISTअमेरिकेतल्या हल्ल्यावेळी या भारतीयानं वाचवले 70 जीव
अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये पल्स नाईट गे क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता
Jun 17, 2016, 05:34 PM ISTभारतीय सैन्याचा एक वर्षानंतर पुन्हा एकदा म्यानमारमध्ये प्रवेश
हेमंत महाजन, माजी ब्रिगेडियर
Jun 14, 2016, 11:58 AM ISTटीम इंडियासाठी भारतीयच प्रशिक्षक हवा : एमएस धोनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:15 PM IST...हा आहे भारतीय वंशाचा नवा 'जिहादी जॉन'
भारतीय वंशाचा आयएसचा दहशतवादी सिद्धार्थ धर याला आपल्या कारनाम्यांमुळे दहशतवादी संघटनेचा सीनिअर कमांडर बनवण्यात आलंय.
May 3, 2016, 04:31 PM ISTकारगिल युद्धात शहीद भारतीय जवानाच्या मुलीचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचे वातावरण असताना कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानाच्या मुलीने दोन्ही देशांना संदेश देणारा व्हिडीओ अपलोड केलाय.
May 2, 2016, 01:45 PM ISTभारतात जन्मलेल्या या दोन भावांनी ब्रिटनमध्ये रचला इतिहास
'द संडे टाईम्स' या प्रसिद्ध दैनिकानं ब्रिटनमधल्या श्रीमंतांची वार्षिक यादी प्रसिद्ध केलीये. यात यू.के.मधले बसिमॉन आणि डेव्हिड रुबेन सर्वात श्रीमंत ठरलेत. रुबेन बंधूंचा जन्म मुंबईतला आहे, हे विशेष. त्यांचे वडील मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती होते.
Apr 25, 2016, 10:42 AM ISTडोनॉल्ड ट्रम्प यांनी उडवली भारतीयांची खिल्ली
डोनॉल्ड ट्रम्प यांनी उडवली भारतीयांची खिल्ली
Apr 23, 2016, 10:56 PM ISTMust Watch : प्रत्येक भारतीयाने हे पाहावंच
देशभक्ती ही फक्त सीमेवर लढूनच दाखवली जावू शकते असं नाही. मनात देशप्रेम असणं गरजेचं आहे.
Apr 19, 2016, 09:51 AM ISTराष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या आमदारांना क्लीनचीट
गेल्या आठवड्यात विधानसभेत राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या आमदारांना क्लीन चीट देण्यात आलीय.
Apr 13, 2016, 01:21 PM ISTबेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी
बेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी
Mar 25, 2016, 07:21 PM ISTभारतीय रूपयाचे मूल्य किती आहे...
आपले आणि दुसऱ्या देशांच्या चलनातील किती फरक आहे, हे तुम्हांला माहिती आहे का
Mar 16, 2016, 08:32 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं!
अमेरिकेत राहणाऱ्या एका मूळ भारतीन महिलेचं सर्व ठिकाणी कौतुक होतंय. आपल्या दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका तरुणाशी न घाबरता या महिलेनं दोन हात केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
Mar 5, 2016, 11:31 AM IST