टीम इंडियाला ओपनर जोडीची चिंता - आश्विन
टीम इंडियाला पहिल्या दोन सराव सामन्यात जरी चांगला विजय मिळविता आला तरी ओपनर जोडीची चिंता कायम आहे. भारताचा स्पिनर आर. अश्विनने ही चिंता व्यक्त केली आहे.
Jun 5, 2013, 02:28 PM ISTपासपोर्ट मागणाऱ्या भारतीयावर चाकू हल्ला
बहरीनमध्ये सुट्टीवर जाण्याआधी पासपोर्ट परत मागायला गेलेल्या ३५ वर्षीय भारतीय सेल्समनला त्याच्या मालकाने चाकूने वार केले.या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
Apr 30, 2013, 06:34 PM ISTदक्षिण अफ्रीकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
दक्षिण अफ्रीकेत एका मुलीवरून झालेल्या वादात भारतीय वंशाच्या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्याचा भाऊही जबर जखमी झाला आहे.
Apr 30, 2013, 05:30 PM ISTअमेरिका भारतीयांना त्रस्त, पान खाऊन थुंकतात मस्त
पान खाऊन थुकंण ही काही भारतीयांसाठी नवी बाब राहिलेली नाही. मात्र आता भारतीय लोकांच्या या पान खाऊन पिंक टाकण्याच्या सवयीने अमेरिका शासन मात्र चांगलच जेरीस आलं आहे.
Aug 22, 2012, 07:52 PM ISTपाक सरकारच्या वेबसाइटवर 'हिंदुस्तान झिंदाबाद'
पाकिस्तान सरकारची संघीय टॅक्स लोकपालची (FTO) वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली. हॅकिंगनंतर या साइटवर ज्या प्रकारचा मजकूर दिसत आहे, त्यावरून तरी हे हँकिंग भारतीयांनीच केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mar 30, 2012, 05:32 PM ISTनऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा
हिऱ्यांची तस्करी केल्याबाबत नऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा खायला लागली आहे. तस्करी केलेल्या हिऱ्यांची किंमत ७३ लाख अमेरिकन डॉलर आहे
Dec 8, 2011, 07:45 AM ISTऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट'
ऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट' होऊ लागलेत. गुरुवारी रात्री एका भारतीय (22) टॅक्सी चालकावर चार व्यक्तींनी हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली.
Dec 2, 2011, 10:51 AM IST