indian railway

प्रवासात तापाने फणफणलात? रेल्वेच्या 'या' App वरुन मागा मदत, ट्रेनमध्ये लगेच येतील डॉक्टर

Rail Madat App User Guid: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवासादरम्यान काही समस्या आढळल्यास काय कराल? जाणून घ्या.

Aug 13, 2023, 12:19 PM IST

Video : ट्रेन सुरु होताच प्रवाशांनी टीसीला शौचालयात केले बंद; जाणून घ्या काय घडलं?

Suhaildev Express : दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशच्या गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांनी शुक्रवारी तिकीट कलेक्टरला टॉयलेटमध्ये बंद करुन ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 13, 2023, 08:29 AM IST

ट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल

प्रवाशांना घेऊन ठरललेल्या वेळेनुसार ट्रेन रवाना झाली. पण विज खंडीत झाल्याने ट्रेन पुढच्या रेल्वे स्थानकावर थांबली आणि तब्बल दोन तास झाल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला राग टीसीवर काढला. टीसीला जाब विचारत संतप्त प्रवाशांनी टीसीला ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं. 

 

Aug 12, 2023, 06:54 PM IST

सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले

Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Aug 12, 2023, 01:56 PM IST

रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या

Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Aug 12, 2023, 06:19 AM IST

IRCTCच्या बोगस ॲपवरुन प्रवाशांची फसवणूक, 'या' APP वर चुकूनही तिकिट बूक करु नका

Indian Railway App : गणपतीसाठी सध्या रेल्वेचं तिकिट बुकींग केलं जात आहे. याचाच फायदा घेत प्रवाशांना फसवलं जात आहे.  आयआरसीटीसीच्या (IRCTC) बोगस ऍपवरुन (Bogus Application) प्रवाशांना फसवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आयआरसीटीसीनं प्रवाशांना (Passengers) सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय. 

Aug 10, 2023, 10:03 PM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द

Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे. 

 

Aug 10, 2023, 09:17 AM IST

भारतातील 'या' रेल्वे स्टेशन च नाव आहे खास.. जाणून घ्या..

Longest Railway Station in India: भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी (Railway Network) एक संस्था आहे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) अशी 34 किलोमीटर धावली. आता देशभरात रेल्वेचे हे जाळ पसरलं आहे. 

Aug 7, 2023, 09:15 PM IST

वायूवेगाने धावणाऱ्या मालगाडीच्या खाली बसली होती चार मुलं, नंतर जे झालं ते पाहून हादरा बसेल

सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत चार मुलं धावत्या मालगाडीच्या खाली चाकांजवळ बसून प्रवास करताना दिसत आहेत. एका मजुराने मुलांना पाहिल्यानंतर तात्काळ रेल्वे विभागाला याची माहिती दिली. यानंतर रेल्वे थांबवून मुलांना बाहेर काढण्यात आलं. 

 

Aug 3, 2023, 02:28 PM IST

आता तिकीट असेल तरी Indian Railway तुमच्याकडून घेणार दंड; नवा नियम व्यवस्थित वाचा

Indian Railway Rules : रेल्वेनं प्रवास करताय? प्रवास मोठा असो किंवा लहान, तिथं निघण्यापूर्वी तुम्ही नियम वाचूनच घ्या. म्हणजे नंतर पंचाईत व्हायला नको. 

Aug 3, 2023, 11:30 AM IST

आलिशान महालाहून कमी नाहीत Indian Railway च्या 'या' ट्रेन; तिकीट दर माहितीयेत?

Indian Railway luxury Trains: रेल्वेचं हे जाळं फक्त भारतीयच नाही, तर परदेशी नागरिकांसाठीही आकर्षणाचाच विषय. त्यामुळं त्यांच्या भारतभेटीच्या दौऱ्यात रेल्वे प्रवासाचा सहभाग असतोच. 

Jul 31, 2023, 08:39 AM IST

रेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक

Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.

Jul 29, 2023, 05:12 PM IST

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai Local News: या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. 

Jul 29, 2023, 01:59 PM IST

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा नियम; तिकीट काढताना ही एक चूक अजिबात करु नका

Indian Railway : तुम्हालाही या मनस्तापाचा सामना करायचा नसेल, तर सर्वप्रथम रेल्वे विभागाच्या नव्या नियमाविषयी जाणून घ्या. 

Jul 29, 2023, 12:27 PM IST