न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी...
World Cup 2023 India vs New Zealand Playing XI: भारतीय संघामध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच 2 खेळाडूंना अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
Oct 22, 2023, 01:55 PM ISTWorld Cup 2023 | टीम इंडिया-न्यूझीलंडमध्ये कडवी झुंज; कोण ठरेल वरचढ?
ICC World Cup 2023 India_Vs New Zealand Today
Oct 22, 2023, 11:00 AM ISTकॅप्टन म्हणून 20 वर्षांपूर्वी द्रविडने न्यूझीलंडला चारलेली धूळ; आज कोच असलेल्या द्रविडची छाप सामन्यावर पडणार का?
Captain to Coach Rahul Dravid: आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 10 वेळा न्यूझीलंड जिंकले आहे तर अवघ्या 3 वेळा टिम इंडियाला जिंकता आले आहे.
Oct 22, 2023, 09:07 AM ISTIND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचा 20 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाला कराव्या लागतील 'या' 4 गोष्टी
World Cup 2023 : भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये पाचवा सामना न्युझीलंड विरुद्ध धर्मशालेत खेळला जाणार आहे. दोन्ही संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तसेच भारताने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात फक्त एकच विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
Oct 22, 2023, 08:36 AM ISTIND vs NZ : टीम इंडिया दुहेरी संकटात! ईशान आणि सूर्यकुमारही खेळणार नाही सामना? जाणून घ्या कारण
India vs New zealand World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरूवात केलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) उपस्थित असणार नाहीत, अशी माहिती समोर आलीये. त्याचं कारण काय? जाणून घेऊया...
Oct 21, 2023, 09:14 PM ISTधरमशालेत टीम इंडियाच्या सरावात मधमाशांच्या हल्ला, स्टार खेळाडूचा घेतला चावा
ICC World Cup 2023 India vs New Zealand : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. दोनही संघ स्पर्धेत अपराजीत असल्याने या सामन्यात एका संघाची विजयी घोडदौड थांबणार आहे. हिमाचलप्रदेशमधल्या धरमशाला (Dharamshala) इथे हा सामना खेळवला जाणार आहे.
Oct 21, 2023, 08:49 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, मॅचविनर खेळाडू जखमी
ICC World Cup IND vs NZ: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळू शकणार नाहीए. त्यातच टीम इंडियाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Oct 21, 2023, 08:04 PM ISTIND vs NZ : जिंकायचं असेल तर ‘या’ खेळाडूच्या जागी मोहम्मद शमीला घ्या! हरभजनचा टीम इंडियाला सल्ला
Harbhajan Singh On Mohammed Shami : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह याने टीम इंडियाला (India vs New Zealand) मोलाचा सल्ला दिलाय. टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचा समावेश करावा, असं हरभजन म्हणतो. मात्र, शमीला सामावून घेयचं असेल तर टीम इंडियाचं समीकरण कसं हवं? यावर देखील त्याने जुळवाजुळव केलीये. हरभजन नेमकं काय म्हणतो पाहा...
Oct 21, 2023, 06:52 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया जिंकणार का? शुभमन गिलच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला...
ICC World cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत विजयाचा चौकार लगावला. आता टीम इंडियासमोर आव्हान आहे ते बलाढ्य न्यूझीलंडचं. न्यूझीलंडने देखील या स्पर्धेत सलग चार सामने जिंकले असून पॉईंटटेबलमध्ये ते टॉपला आहेत.
Oct 20, 2023, 06:31 PM ISTरोहित म्हणतो फक्त सूज, पण हार्दिक पांड्याचं भवितव्य अंधारात? BCCI ने दिली मोठी अपडेट
बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला असून जखमी झाला आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला चिंता सतावत असून, यादरम्यान बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे.
Oct 20, 2023, 01:50 PM IST
NZ vs AFG : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर किवी कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'
Tom Latham : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने मोठं वक्तव्य केलंय. सलग चार विजयानंतर 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'
Oct 18, 2023, 11:27 PM IST'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!
Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे.
Jul 11, 2023, 07:29 PM ISTInd vs Aus: रवींद्र जाडेजाकडून Ball Tampering? ICC ने केली मोठी कारवाई
Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) मात्र कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2023, 03:56 PM IST
R Ashwin India vs Australia: कुंबळेला जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलं, आकडेवारी पाहून थक्क व्हाल!
IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (R Ashwin India vs Australia) नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात पाचवी विकेट घेताच त्याने इतिहास रचला.
Feb 11, 2023, 03:43 PM ISTRamiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!
Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही.
Feb 3, 2023, 05:12 PM IST