india vs new zealand 0

टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने?

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने? आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर झालंय. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया 4 सामने खेळेल.

May 28, 2024, 11:25 PM IST

WTC 25 Final: WTC फायनल गाठण्यासाठी भारताला किती विजयांची गरज? जाणून घ्या समीकरण

Scenario required to reach WTC 25 Final: भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गेल्यावर्षी भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. 

Mar 13, 2024, 06:05 PM IST

किंग कोहलीच्या बायोपिकमध्ये विराटचा रोल कोण करणार? रणबीर कपूर म्हणतो...

Virat Kohli Biopic : मॅचदरम्यान झालेल्या संभाषणात रणबीर कपूरला विचारण्यात आलं की, त्याला बायोपिकमध्ये विराटची भूमिका साकारण्यात रस आहे का? या प्रश्नावर रणबीरने (Ranbir Kapoor) मजेशीर उत्तर दिलं.

Nov 17, 2023, 12:32 AM IST

Men Will Be Men! अनुष्काला पाहण्यासाठी भर स्टेडिअममध्ये विराटचा आटापिटा

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आण न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक ठोकलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने पन्नास शतकांचा रेकॉर्ड केला आहे. यादरम्यान विराट कोहलचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Nov 16, 2023, 09:01 PM IST

'इतकी लाज...' रोहित शर्मावर 'टॉस फिक्सिंग'चा आरोप करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूवर वसीम अक्रम संतापला

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मावर टॉस फिक्सिंगचा आरोप केला आहे. यानंतर वसीम अक्रमने त्यांना खडे बोल सुनावले आहेत. समोरील संघाच्या कर्णधाराला दिसू नये यासाठी रोहित नाणं लांब फेकत असल्याचा हास्यास्पद आरोप त्यांनी केला आहे. 

 

Nov 16, 2023, 07:23 PM IST

'तेरे नाम से ही मुझको दुनियावाले...'; शमीने 7 विकेट्स घेतल्यानंतर पत्नी हसीन जहाँने पोस्ट केला Video

Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: मोहम्मद शमी हा वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला असून एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Nov 16, 2023, 04:37 PM IST

'ICC वर दबाव? चौकशी करा,' WC मध्ये भारताने पराभव केल्यानंतर न्यूझीलंडमधील मीडिया काय म्हणत आहे?

भारताने वर्ल्डकपच्या सेमी-फायनल सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान या सामन्यात झालेले वाद आणि रेकॉर्ड्स याबद्दल न्यूझीलंडमधील मीडियातही खूप चर्चा सुरु आहे. 

 

Nov 16, 2023, 01:52 PM IST

World Cup 2023 Prize Money: विश्वविजेत्या टीमवर ICC करणार पैशांचा पाऊस; हरणारी टीमही होणार मालामाल

World Cup 2023 Prize Money: आयसीसी फायनलच्या विजेत्या टीमसोबतच पराभूत टीम मालामाल होणार आहे. यावेळी वर्ल्डकप विजेत्या टीमला 4 दशलक्ष डॉलर्स मिळतील. 4 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय 33 कोटी रुपये.

Nov 16, 2023, 01:01 PM IST

Video : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण

World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू 

 

Nov 16, 2023, 11:12 AM IST

Kane Williamson: ...'हे' फार निराशाजनक; सेमीफायनलच्या पराभवानंतर भावूक झाला केन विलियम्सन

Kane Williamson: 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यात 70 रन्सने टीम इंडियाचा विजय  झाला.

Nov 16, 2023, 09:15 AM IST

IND vs NZ : 'मी घाबरलो होतो, पण संध्याकाळी जेव्हा...', Mohammed Shami ने सांगितलं घातक गोलंदाजीचं सिक्रेट!

Mohammed Shami On Semi Final match : शमीच्या घातक गोलंदाजीने सर्वांना पुन्हा एकदा आनंदोस्तव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, शमीने किवींचा काटा कसा काढला? त्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.

Nov 15, 2023, 11:55 PM IST

IND vs NZ : वानखेडेवर शमीची 'सत्ता', टीम इंडियाची फायनलमध्ये थाटात एन्ट्री!

India into the Final Of World Cup 2023 : शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे.

Nov 15, 2023, 10:28 PM IST

IND vs NZ Semifinal : हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? ज्यामुळे शुभमन गिलला मैदान सोडावं लागलं

Hamstring injury to Shubman Gill : शुभमन गिलला मैदानातच उपचार झाले. परंतू अधिक त्रास होत असल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. नेमकं हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? याची माहिती जाणून घेऊया...

Nov 15, 2023, 09:18 PM IST

Shreyas Iyer : श्रेयसने शतक झळकवताच कॅप्टन रोहितने केली नक्कल, ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

Rohit Sharma Viral Video : न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने वादळी शतक ठोकलं. श्रेयसच्या शतकानंतर रोहितने असं काही केलं की...

Nov 15, 2023, 08:16 PM IST

Virat Kohli : 'तुझ्या वडिलांना आज खऱ्या...', लाडक्या चिकूसाठी वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंगची खास पोस्ट!

Virat Kohli Record : विराट कोहलीवर क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच आता वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Nov 15, 2023, 07:07 PM IST