'तुला पहिल्यांदा ड्रेसिंग रुममध्ये पाहिलं तेव्हा...', ऐतिहासिक रेकॉर्ड मोडणाऱ्या विराटसाठी सचिनची खास पोस्ट!
Virat Kohli Century : वानखेडेमध्ये धावसंख्येचा बादशाह विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत इतिहास रचला. त्यानंतर सचिनने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Nov 15, 2023, 06:18 PM ISTIND vs NZ: 50 वं शतक ठोकताच Virat Kohli सचिनसमोर नतमस्तक, अनुष्काने दिली फ्लाईंग किस, पाहा 'तो' सुवर्णक्षण
Virat Kohli Smash 50th ODI ton : विराट कोहली याने न्यूझीलंडविरूद्ध शतक करत आपल्या 50 शतकाला गवसणी घातली आहे. कोहलीने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडला आहे. शतक ठोकल्यानंतर विराट सचिन तेंडूलकरसमोर नतमस्तक झाला.
Nov 15, 2023, 06:08 PM ISTरोहितच्या निस्वार्थ खेळीसाठी डिक्शनरीमध्ये Add झाला नवा शब्द! जाणून घ्या Roball चा अर्थ
Rohit Sharma Selfless Aggressive Innings: रोहित शर्माने 4 चौकार आणि 4 सिक्स मारत दमदार सुरुवात भारताला करुन दिली. मात्र अर्धशतक झळकावण्याआधी रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.
Nov 15, 2023, 05:11 PM ISTधाव घेताना मैदानावरच कोसळला, आऊट न होताच पॅव्हेलिअनमध्ये परतला, शुभमन गिलला नक्की काय झालं?
ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दमदार सुरुवात करुन देणारा शुभमन गिलने फलंदाजी अर्धवट सोडली. शुभमने दमदार अर्धशतक ठोकलं, पण त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला पॅव्हिलिअनमध्ये परतावलं लागलं.
Nov 15, 2023, 05:11 PM ISTVirat Kohli 50th Century : ऐसा 'विराट' होणे नाही! क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहलीने ठोकलं ऐतिहासिक 50 वं शतक
Virat Kohli 50th Century : मुंबईच्या वानखेडे मैदानावर विराट कोहलीने न भूतो न भविष्य अशी कामगिरी केली. विराट कोहलीने महान सचिन तेंडूलकरच्या (Sachin tendulkar) ऐतिहासिक 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला. वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात (India vs New Zealand) विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध वनडे करियरमधील 50 वं शतक ठोकलंय.
Nov 15, 2023, 05:08 PM ISTIND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?
Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...
Nov 15, 2023, 04:16 PM ISTIND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nov 15, 2023, 03:31 PM ISTRohit Sharma ने इतिहास रचला, विश्वचषक स्पर्धेत 'हा' मोठा विक्रम केला नावावर
World Cup 2023, Semi Final-1: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिली सेमीफायनल खेळवली जात आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे.
Nov 15, 2023, 02:37 PM ISTप्रेक्षकांचा उत्साह शिगेला; वानखेडेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी
Mumbai Cricket Fans On India Vs New Zealand Semi Final
Nov 15, 2023, 02:30 PM ISTVIDEO : न्यूझीलंडला लोळवा, फायनल गाठा - सुमित राघवन
Actor Sumit Raghwan On India Vs New Zealand Semi Final At Wankhede Stadium
Nov 15, 2023, 02:15 PM IST'जर सचिन तेंडुलकर सध्याच्या ICC नियमांत खेळला असता तर...'; सनथ जयसुर्याचं मोठं विधान
श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसुर्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही नियम बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जर सचिन तेंडुलकर सध्याच्या आयसीसी नियमांत खेळला असता तर त्याने दुप्पट धावा आणि शतकं केली असती असं तो म्हणाला आहे.
Nov 15, 2023, 11:46 AM IST
World Cup: न्यूझीलंडविरुद्धच्या Semi Final च्या तयारीदरम्यान टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेचा धक्का
World Cup 2023 Semifinal India vs New Zealand Big Blow To India: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मुंबईमधील वानखेडेमध्ये सेमी-फायलनचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Nov 15, 2023, 08:48 AM ISTRohit Sharma: भूतकाळातील गोष्टींचा फरक...; सेमीफायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान
Rohit Sharma Press Conference: भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं की, प्रत्येक सामन्यात मला दडपण जाणवतं. मात्र तरीही आमचा फोकस चांगला क्रिकेट खेळण्यावर आहे.
Nov 15, 2023, 07:59 AM ISTवर्ल्ड कप नॉकआऊट सामन्यात कशी आहे टीम इंडियाची कामगिरी? पाहा 1975 ते 2019 पर्यंतची आकडेवारी
ICC World Cup Ind vs NZ Semifinal : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय आणि न्यूझीलंडशी गाठ आहे. पण विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर नॉकआऊट सामन्यात टीम इंडियाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही.
Nov 14, 2023, 08:50 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने असणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 14, 2023, 05:09 PM IST