Bournvita वादाच्या भोवऱ्यात, बॉर्नविटामुळे डायबिटीज होत असल्याचा दावा
बरेच पालक चांगल्या आरोग्यासाठी, उंची वाढण्यासाठी आपल्या मुलांना बॉर्नविटा देतात, पण हे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक? सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सरच्या दाव्यानं खळबळ, कंपनीकडून जोरदार प्रत्युत्तर.
Apr 20, 2023, 07:37 PM ISTHemoglobin Range: वयोमानानुसार तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी किती असली पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट
जर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी (Hemoglobin Range) योग्य प्रमाणात असेल शरीराचे संपूर्ण कार्य चांगल्या पद्धतीने सुरु राहतं. मात्र त्याउलट जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाली तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Apr 19, 2023, 06:33 PM ISTBreak Bad Habits: वेळीच सोडून द्या 'या' पाच वाईट सवयी अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम
Break Bad Habits: आपल्या सर्वांनाच कुठल्या ना कुठल्यातरी वाईट सवयी (How to break bad habits) या असतातच त्यामुळे आपल्यालाही आपल्या दैनंदिन आयुष्यात या वाईट सवयींमुळे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात परंतु अशावेळी तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी (How to maintain health avoiding bad habits) घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Apr 14, 2023, 08:20 PM ISTHealth Benefits of Rose Water: फक्त त्वचेसाठी नाही तर गुलाब जलमुळे आणखी अनेक समस्यांपासून होईल सुटका
सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी लोक रोज वॉटरला पसंती देतात. स्किन केअर रुटिनमध्ये रोज वॉटर वापरणं ही साधारण गोष्ट आहे. त्यात काही नवीन नाही. रोज वॉटर म्हणजेच गुलाब जलचा उपयोग आणखी अनेक गोष्टींमध्ये करता येतो. त्याचे अनेक फायदे देखील आहेत. चला तर ते जाणून घेऊया...
Apr 13, 2023, 07:23 PM ISTकाळजी घ्या, सूर्य आग ओकतोय! उष्माघातापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका
मार्च महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला दिसला. यावेळी या वाढत्या पाऱ्याने कण्हेरगाव नाका इथल्या नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 05:16 PM ISTBelly Fat : दररोज एक्सरसाईज करूनही पोटाचा घेर वाढतोय? 'ही' आहेत कारणं
सुटलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्ही दररोज जीममध्ये तासनतास वेळ घालवत असाल किंवा योग्य पद्धतीने डाएट करताय. मात्र तरीही पोट कमी होत नसेल तर त्यामागे ही कारणं असू शकतात.
Apr 11, 2023, 06:28 PM ISTWorld Parkinson's Day: पार्किन्सन रोग म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे, जाणून घ्या..
पार्किन्सन्स रोग हा एक प्रगतीशील विकार आहे जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि हालचालींच्या समस्या निर्माण करतो. हा रोग न्यूरॉन्सच्या र्हासामुळे होतो जे डोपामाइन तयार करतात, एक न्यूरोट्रांसमीटर जे हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. पार्किन्सन रोगावर सध्या कोणताही इलाज नसला तरी, लवकर निदान आणि उपचार लक्षणे जाणून घेतल्यास रुग्णांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू शकतात.
Apr 11, 2023, 03:43 PM ISTCOVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन
सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
Apr 10, 2023, 07:09 PM ISTRoti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)
Apr 9, 2023, 02:17 PM ISTपार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी चुकूनही खाऊ नका या 6 गोष्टी; Romance वर फिरेल पाणी
Foods Avoid Before Sex: आपल्या पार्टनरबरोबर शारीरिक जवळीक साधताना छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच आपल्या पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी काय करावं काय नाही यासंदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्ले देतात. यामध्ये इंटिमेट होण्यापूर्वी खालेल्या पदार्थांचाही मोठा परिणाम होतो. त्यामुळेच इंटिमेट होण्याआधी कोणत्या गोष्टी खाऊ नये हे ही फार महत्त्वाचं असतं. अशाच काही पदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत...
Apr 5, 2023, 06:37 PM ISTओरेगॅनो तेलाचे 8 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या...
ओरेगॅनो तेलाचे 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या...
Apr 3, 2023, 03:50 PM ISTMumbai Corona Update: मुंबईत कोरोनाची सुपरफास्ट वाढ
Mumbai corona cases are incresing rapidly
Apr 2, 2023, 01:15 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली
Senior Nationalist Congress Party leader Chhagan Bhujbal health deteriorated
Mar 27, 2023, 07:20 PM ISTDiabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!
Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.
Mar 25, 2023, 03:55 PM ISTSmiling Depression म्हणजे काय रे भाऊ? कसं ओळखायचं आणि लक्षणं काय?
What is Smiling depression: व्यक्ती सक्रिय, निरोगी कुटुंब, चांगली नोकरी, आशावादी असून देखील आनंदी नसतो. पिडित व्यक्ती बाहेरून आनंदी किंवा समाधानी दिसत असला तरी तो मानसिक विकारांनी ग्रासलेला असू शकतो.
Mar 24, 2023, 09:43 PM IST