Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक
Mango for Weight Loss: उन्हाळ्यात एकच चांगली गोष्ट ती म्हणजे आंबा... आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढं चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर आहे. आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कसं ते जाणून घ्या...
Jun 5, 2023, 03:10 PM ISTसतत Earphones वापरतायं? होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार
Earphones Side Effects: इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.
Jun 4, 2023, 08:57 AM IST
आंब्यासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, बिघडेल तब्येतीचं गणित!
Avoid Food with Mango : उन्हाळा म्हटलं की या काळात आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात या फळांचे आगमन होत असते. आंब्याचा वापर चटणी, कॅरिचे पन्ह, आंब्याचे लोणचे, आंब्याचे काप यांसारख्या विविध चवदार पदार्थांमध्ये देखील केला जातो. आंबा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थांसोबत या फळाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यदायी परिणाम होऊ शकतो.
Jun 3, 2023, 04:24 PM ISTमहिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTNail Care Tips : नखांची वाढ होत नाहीये? मग करुन पहा हे सोपे उपाय...
Growing Nail : लांब आणि सुंदर नख असावी असे प्रत्येक मुलीला वाटतं असते. सेट केलेली आणि नेलपॉलिश लावलेली नख ही हाताची नेहमी शोभा वाढवते.
Jun 3, 2023, 01:38 PM ISTBad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM ISTJunk Food Side Effects: 'हे' पदार्थ शरीरासाठी ठरू शकतात घातक, खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार
Junk Food Side Effects in Marathi: सध्याच्या वेगवान आयुष्यात फास्टफूडला (Fast Food) मागणी वाढली आहे. झटपट मिळणाऱ्या पदार्थांमुळे वेळेचीही बचत होते. बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त जरूर असतात. पण शरीरासाठी ते तितकेच अपायकारक (Harmful) ठरतात.
Jun 1, 2023, 11:41 PM ISTMS Dhoni : आधी पंत आणि आता धोनीच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया, पाहा कोण आहेत 'ते' नामांकित डॉक्टर
MS Dhoni Surgery: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नईने बाजी मारली. पण चेन्नईच्या विजयाला चोवीस तासाच्या आतच वाईट नजर लागली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Jun 1, 2023, 06:28 PM ISTBlack Sesame Benefits: रोज काळे तीळ खाल्याने काय होते? जाणून घ्या फायद्यात राहाल..
नियमितपणे काळे तीळ सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब सुधारू शकतो आणि काळ्या तिळामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. कॅन्सरग्रस्तांसाठी हे फायदेशीर मानले जाते.
Jun 1, 2023, 06:05 PM ISTचिकन, अंड्यांशिवाय 'या' पदार्थांमधून शाकाहारी असणाऱ्यांना मिळेल भरपूर Protein
Protein Vegetarian Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीनची काळजी करण्याची गरज नाही. कारण असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चिकन, अंड्यांशिवाय ही जास्त प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन मिळू शकते...
Jun 1, 2023, 09:55 AM ISTमुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी
Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
May 31, 2023, 05:33 PM ISTPaneer Side Effects: पनीर जास्त खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या पनीरचे दुष्परिणाम...
Side Effects Of Paneer: पनीर हा प्रत्येकाच्या घरी बनवला जाणारा पदार्थ आहे. दुधापासून तयार करण्यात आलेले पनीर पौष्टिक असते.
May 31, 2023, 01:43 PM ISTNational Smile Day : आता तरी हसा! तणाव, ब्लड प्रेशर आणि वेदानांपासून मिळेल आराम...
National Smile Day 2023 : निरोगी राहण्यासाठी जशी हवा, अन्न गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे हसणे (National Smile Day) देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हसणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
May 31, 2023, 11:51 AM ISTWorld Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक
World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...
May 30, 2023, 01:31 PM ISTतुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM IST