health

Benefits of Potato : घरात असलेला बटाटा तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी बुटी! 'या' आजारांपासून होईल सुटका

Benefits of Potato : घरात असलेला बटाटा तुमच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहितीये का? बटाट्याला कोणी महत्त्व देत नसतं कोणत्याही भाजीत चव हवी म्हणून घालतात. चला तर आज जाणून घेऊया बटाटाच्या कोणते फायदे आहेत आणि त्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते.  

May 20, 2023, 07:12 PM IST

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, आजच 'या' सहा पदार्थांचा आहारात करा समावेश

आपलं वजन जर नियंत्रणात नसेल तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. वजन जर नियंत्रनात नसेल तर आपल्याला हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, टाईप 2 डायबिटीज, स्ट्रोक, स्लीप एपनिया असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढते वजन हे लगेच कमी करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

May 20, 2023, 06:43 PM IST

दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? तुमच्या युरिनचा रंग देईल उत्तर

उन्हाळ्याच्या दिवसात घाम जास्त येत असल्याने शरीराला पाण्याची गरज असते, त्यामुळे भरपूर पाणी प्यावं.

May 19, 2023, 09:36 PM IST

शरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?

Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

May 19, 2023, 03:05 PM IST

Diabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही

Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल. 

May 19, 2023, 11:31 AM IST

शिळी चपाती खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

जर तुम्ही उरलेल्या चपाती किंवा भाकरी फेकून देत असाल तर तसं करु नका. शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

 

May 18, 2023, 04:35 PM IST

तुम्हाला वजन कमी करायचंय का? 'ही' गोष्ट नियमित करा, झपाट्याने वजन होईल कमी

Weight Loss Tips : तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे तितकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी नसेल तर ही आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

May 18, 2023, 02:43 PM IST

भात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...

Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...

May 17, 2023, 04:03 PM IST

कडक उन्हाळ्यात 'हे' आरोग्यदायी सरबत प्या, उन्हाचा त्रास होणार नाही!

Health Drinks  : उन्हाळ्यात सतत तहान लागते. अशावेळी विविध प्रकारचे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केले जाते.

May 16, 2023, 05:18 PM IST

Period Pain Tips : मासिक पाळीच्या काळात ओटी पोट, कंबर दुखतं? मग हे उपाय ट्राय करा

Period Pain Tips in Marathi : मासिक पाळीच्या दरम्यान अनेक स्त्रियांना पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असतो. महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. 

May 16, 2023, 04:12 PM IST

Low Blood Pressure : तुमचाही ब्लड प्रेशर लो होतोय का? मग फॉलो करा 'या' टिप्स, लगेच मिळेल आराम

Blood Pressure Control : कोणत्याही कारणाशिवाय चक्कार येणे, अशक्तपणा जाणवणे यांसारखे लक्षणे दिसून आली तर वेळीच सावध व्हा. कारण ही लक्षणे कमी रक्तदाबाची असू शकतात. जर तुम्हाला पण कमी रक्तदाबाचा असेल तर जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय...

May 16, 2023, 03:16 PM IST

तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिता? मग हे वाचाच...

Side Effect Drinking Tea : अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतात आणि पहिला चहा पितात. चहा घेतल्यावर तरतरी आल्यासारखी वाटते.

May 15, 2023, 04:56 PM IST

Diabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. 

May 15, 2023, 03:58 PM IST

तुमच्या शरिरात Vitamin B12 ची कमतरता? मग 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Vitamin B12 Deficiency : तुम्हाला ही वाटते कमजोर झाल्यासारखे... होत नाहीत रोजच्या जिवनातील काम आणि काही वेळ काम केल्यानंतर लगेच तुम्ही थकता मग असू शकते Vitamin B12 ची कमी! आजच करा या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश नक्कीच होईल तुम्हाला फायदा...

May 14, 2023, 06:39 PM IST

शरीराच्या 'या' 3 भागांमध्ये होणाऱ्या वेदनांचं कारण असू शकतं वाढलेलं Cholesterol; दुर्लक्ष करू नका!

Pain sign in Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं हे धोकादायक मानलं जातं. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या ठराविक ठिकाणी वेदना जाणवतात. या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.

May 11, 2023, 04:24 PM IST