डायबिटीज असणाऱ्यांनी या चुका टाळा
सध्या अनेक जण मधुमेहामुळे त्रस्त आहेत. खरदारी घेतल्यास यापासून तुम्हाला कोणताही धोका नाही.
Feb 21, 2023, 04:11 PM ISTSugar Intake Knee Pain : साखर खाणं म्हणजे गुडघेदुखीला आमंत्रण...आजच थांबवा अन्यथा...
Sugar intake causes knee pain : कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर नुकसान होत नाही मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने नुकसान भरपाई करावी लागते
Feb 20, 2023, 07:27 PM ISTLate Night Eating Habbit : तुम्ही रात्री उशिरा जेवता ? बेतेल तुमच्या जीवावर;आताच बदला 'ही' सवय
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे.
Feb 20, 2023, 06:49 PM ISTSleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?
वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
Feb 20, 2023, 06:25 PM ISTKareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.
Feb 20, 2023, 05:11 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTRefrigerator Hacks: चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 3 गोष्टी नाही तर...
Refrigerator Hacks: फ्रीजमध्ये ठेवलेल्या कोणत्या गोष्टींचे सेवन केल्यानं तुमच्या आरोग्याला होऊ शकते हानी... तुम्हाला माहितीये का...
Feb 19, 2023, 07:02 PM ISTBeer Side Effects: बियर पिणाऱ्यांनो.. आत्ताच व्हा सावध, मर्दानगी संपली तर रडत बसाल
Beer Side Effects: जास्त प्रमाणात बियर घेतल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर (Sex Hormones) परिणाम होतो. या संशोधनानुसार...
Feb 19, 2023, 04:40 PM ISTAlmond Benefits: उपाशीपोटी बदाम खाल्याने खरंच कमी होतो वाढते वजन आणि कोलेस्टेरॉल चा धोका? 'ही' माहिती समोर, जाणून घ्या ...
Almond Benefits: बदाम खाण्याचे फायदे तुम्हीला कोणीतरी सांगितले असतील, किंवा तुम्ही ते वाचले आणि ऐकले असतील. बदामातील (Benefits of Almonds) सत्व तुमच्या त्वचासाठी आणि केसांसाठी फाद्याचं आहे. बदामामुळे तुमचं निरोगी ठेवण्यात मदत होते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ब्लड शुगर (blood sugar) आणि वजनाशी (Weight) देखील बदामाचा थेट संबंध आहे. त्यासंबंधीचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.
Feb 18, 2023, 07:45 PM ISTHigh Ammonia Foods: सावधान ! हे 5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक, धोकादायक ठरतो त्यातील अमोनिया
Foods That contain Ammonia: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर धोका जास्त पटीने वाढतो. तुमच्या खाण्यात काय असावे आणि काय असू नये याचा विचार करण्याची गरज आहे. बऱ्याचवेळा आपण कोणतेही पदार्थ खात असतो. मात्र, त्याचा काय परिणाम होतो, ते आपल्याला माहीत नसते. अशाच काही धोकादायक पदार्थांची माहिती जाणून घ्या. हे पाच पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक आहे.
Feb 17, 2023, 07:46 AM ISTHigh Cholesterol Prevent Foods: 7 दिवसात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? हे 4 पदार्थ आजच खायला सुरु करा
High Cholesterol Prevent Tips : या खास पदार्थाचं सेवन कल्यास त्यातील घटक आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.
Feb 16, 2023, 11:55 AM ISTBanana Benefits: रिकाम्या पोटी केळीचे सेवन करावे की नाही? जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे
Banana Benefits for Health: आपण आपल्या दैनंदिन आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करतो. जसे की केळीचा (Banana) विचार केला तर, केळी बाराही महिने बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम (Magnesium) आणि फॉस्फरस (Phosphorus) हे घटक असतात. त्यामुळं केळीला मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा मुख्य स्रोत मानलं जातं. जर तुम्ही रिकाम्या पोटी केळीचे सेवन करत असाल तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या....
Feb 15, 2023, 05:30 PM ISTStomach Pain : पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय? यावरून जाणून घ्या नेमकी काय आहे ही व्याधी..
या भागात वेदना होणं हे अॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास
Feb 15, 2023, 01:45 PM ISTTea Side Effect : तुम्हीसुद्धा संध्याकाळी चहा पिता का? लगेच थांबवा अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम
Tea Side Side Effect: भारतीयांसाठी चहा म्हणजे केवळ पेय नसून, गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतात सर्वात जास्त प्यायलं जाणार पेय कुठलं ? असं विचारलं तर चहा हेच नाव उत्तर म्हणून मिळेल. पण चहा चुकीच्या वेळेला प्यायला तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होताना दिसतात. अधिक जाणून घेऊया.
Feb 15, 2023, 11:45 AM ISThealth Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या
Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
Feb 10, 2023, 04:19 PM IST