वारंवार सेक्ससंदर्भात स्वप्न पडतात? जाणून घ्या काय आहे यामागील नेमका अर्थ
Sexual Dream Facts: सेक्ससंदर्भातील स्वप्न पाहिल्याने त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तसंच वारंवार अशी स्वप्न पडत असतील तर चुकीचं आहे का हे जाणून घेऊया
May 8, 2023, 08:08 PM ISTWeight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच
Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.
May 6, 2023, 10:47 AM ISTPeriod Cramps मध्ये पेनकिलर घेत असाल तर थांबा, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
स्त्रियांमध्ये मासिक पाळी वयाच्या12 व्या वर्षापासून सुरू होते आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत चालू राहते. महिन्यातले हे 3 ते 7 दिवस स्त्रियांसाठी खूप कठीण काळ असतो. अनेकदा महिलांना तीव्र अशा वेदनांना सामोरे जावे लागते, ज्याचा उपाय म्हणून कधी घरगुती उपाय तर कधी पेनकिलर टॅबलेटचा वापर करतात मात्र आरोग्यासाठी हे योग्य आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
May 5, 2023, 07:03 PM ISTएक्सपायरी डेट संपलेले कंडोम वापरल्यास काय होतं?
प्रत्येक वस्तुच्या पाकिटावर एक्सपायरी डेट लिहीलेली असते. त्याच प्रमाणे कंडोमच्या पाकिटावर देखील एक्सपायरी डेट नमूद केलेली असते. एक्सपायरी डेट संपलेले कंडोम वापरावे की नाही असा प्रश्न अनकांना पडतो. यावर डॉक्टरांनी महत्वाची माहिती दिली आहे.
May 3, 2023, 10:47 PM ISTउन्हाळ्यात AC शिवाय तुम्ही राहू शकत नाही? परंतु सावध व्हा, कारण जास्तवेळ एसीची हवा खाणं ठरू शकतं धोकादायक
AC Side Effects: सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. तेव्हा आपल्यालाही एसीखाली (Summer Tips) बसण्याची सवय असेलच. बाहेरून गर्मीतून आल्यावर अथवा घरीच नुसतं बसल्यावरही आपल्याला प्रचंड उकाडा जाणवतो. तेव्हा आपण एसीखाली तासन् तास बसून राहतो (Ac Harmful Effects on Health) आणि त्याचे आपल्यालाही भान राहत नाही. परंतु तुम्ही ही सवय वेळीच सोडणं आवश्यक आहे.
May 2, 2023, 08:47 PM ISTFood For Children's Height : तुमच्या मुलांची उंची वाढत नाही? आजच करा या गोष्टींचा त्यांचा आहारात समावेश
आई आपल्या मुलांच्या आहाराकडे पूर्ण लक्ष देताना दिसते. मुलांनी काय खायला हवं आणि काय खायला नको याकडे लक्ष देत त्याप्रमाणे जेवण देखील आई बनवते. पण बऱ्याचवेळा आईला मुलं पौष्टिक खात असले तरी त्यांची उंची वाढत नाही अशा समस्येचा सामना करताना दिसतात. तुमची मुलं वयात येत असून त्यांची उंची वाढत नाही? या समस्येचा तुम्ही सामना केला आहे का? चला तर आज जाणून घेऊया मुलांची उंची वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाणं गरजेचं आहे.
Apr 30, 2023, 06:22 PM ISTPurpose of Sleep: 8 तास झोप घेणं का आहे महत्त्वाचं?
आपल्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याला विचारते की तुझी झोप झाली होती का? कारण जर तुमची 8 तास झोप झाली नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. पण अनेकांना कधी असा प्रश्न पडतो की आपल्याला दिवसात हे 24 तास मिळतात त्यात जर 8 तास झोपलो मग आपली दुसरी काम ही होणार नाहीत. तर चला आज जाणून घेऊया झोपेचं आपल्या आयुष्यात किती जास्त महत्त्व आहे.
Apr 30, 2023, 05:45 PM ISTवजन कमी करायचं आहे? तर 'या' 4 फळांचा आजच करा समावेश
तुम्हाला वाटतचे लठ्ठपणाची भीती... वजन कमी करण्यास येतोय अडथळा किंवा कितीही मेहनत केली तरी वजन कमी होत नसेल तर आजच करा या चार फळांचा तुमच्या आहारात समावेश.
Apr 29, 2023, 07:12 PM IST'या' वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं...
Co-Sleeping Age Limit: आपण सर्वच जणं रात्री थकून भागून आल्यानंतर आपल्या मुलांसोबत झोपतो. त्यामुळे आपला दिवसभरातील सर्व ताण (Stress) हा निघून जातो. परंतु मुलांच्या एका विशिष्ट वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं (Sleeping with Chindren) टाळावं. तेव्हा जाणून घेऊया यामागील नक्की कारणं कोणती आणि अशावेळी पालकांनी कोणत्या टीप्स (Parenting Tips) फॉलो कराव्यात?
Apr 29, 2023, 12:00 PM IST11 वर्षांपासून दुखत होतं पोट, रोजचं दुखणं समजून महिला करत होती दुर्लक्ष; MRI केला असता धक्काच बसला
जेव्हा कधी माझं पोट दुखायचं, तेव्हा मी पेनकिलर घेत असे. पण अशाप्रकारे पोटदुखीकडे दुर्लक्ष केल्याने हे दुखणं नंतर वाढत गेलं. यानंतर महिलेवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. नंतर जेव्हा तपासणी केली तेव्हा सत्य समोर आल्यानंतर महिलेला धक्का बसला.
Apr 26, 2023, 06:11 PM IST
बिअर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वैज्ञानिकांनी केला 'हा' मोठा दावा
Beer Health Benefits : बिअरचे नाव ऐकताच डोक्यात दोन गोष्टी येतात. एकतर पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य... लोक नेहमी आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पितात. मात्र आता तर कहर म्हणजे जे लोक बियर पित नाही त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
Apr 25, 2023, 04:28 PM ISTChapatis : दिवसभरात किती चपाती खाणं योग्य?
how many chapatis should eat daily : आज प्रत्येक जण त्याचा आरोग्यासाठी खूप जागृत झालं आहे. फीट राहण्यासाठी डाएट फ्लो करत आहेत. अशात अनेक जण चपाती ऐवजी भाकरी खातात. पण काही जणांना भाकरी आवडतं नाही. अशावेळी आरोग्यासाठी दिवसभरात किती चपाती खायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का?
Apr 25, 2023, 11:24 AM ISTपाण्यात भिजवून खा 'हे' पदार्थ, आरोग्यासाठी ठरतील वरदान
Health Tips : अनेकदा आपण रात्रभर भिजवलेले पदार्थ खात असतो. यामुळे ते खाणे सोपे जाते. मात्र अशा पदार्थामध्ये पौष्टिक मूल्य वाढते.
Apr 24, 2023, 04:52 PM ISTMental Health: तुमची जवळची व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे का? 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या
Symptoms of Mental Disorder: मानसिक आजारांचे आव्हान हे वाढ लागेल आहे. एकीकडे लोक मानसिक आरोग्यासाठी (Mental Health Awareness) समुपदेशनाची मदत घेताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्या आयुष्यातील मानसिक समस्यांचे निराकारण होणंही गरजेचे आहे. तेव्हा मानसिक आजारांच्या (What are the Symptoms of Mental Disorder) लक्षणांकडे लक्ष देऊ नका.
Apr 23, 2023, 10:59 AM ISTलाल मुंग्यांची चटणी खाण्याचे जबरदस्त फायदे; भारतात फक्त इथेच मिळते
ही लाल मुग्यांची चटणी अत्यंत चीने खालली जाते. ही चटणी आरोग्यवर्धक देखील आहे.
Apr 22, 2023, 07:47 PM IST