आता 'या' आजाराने वाढवली जगाची चिंता! एकाचा मृत्यू, काय आहेत लक्षणे?
Powassan Virus: कोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. कोरोनामुळे लाखो नागरिकांना आपले प्राण गमावले. अखेर या प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जगाला यश आले. त्यानंतर सर्व व्यवहार सुरु झाले असतानाचा आता नव्या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे.
May 29, 2023, 02:18 PM ISTFish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...
Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे.
May 29, 2023, 01:13 PM ISTWeight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, आहारात बदल करतात, जेवण कमी करतात तरी देखील वजन कमी होत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुमच्य आहारात फक्त या 4 पद्धतीच्या चपातीचा समावेश करा...
May 28, 2023, 10:26 AM ISTसीलबंद पाण्याच्या बॉटलवर Expiry Date का असते? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल
Water Expiry Date : पाण्याशिवाय आपल जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणगीपैकी एक आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असले तरी त्यातील 97 टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे.
May 26, 2023, 04:03 PM ISTHealth Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय, औषध-गोळ्यांची गरज भासणार नाही
Boost Immunity : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती काय असते हे आपल्याला समजले. रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल केले आहेत.
May 26, 2023, 12:51 PM ISTCoffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे
Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे.
May 26, 2023, 09:36 AM ISTएकाच महिन्यात दोनदा प्रेग्नंट झाली महिला, डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का; सत्य समजल्यानंतर पती हैराण
गर्भधारणा झाल्यानंतर एखादी महिला पुन्हा गर्भवती (Pregnancy) झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण इंग्लंडमध्ये (England) अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेने चार आठवड्यांच्या अंतरावर जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
May 25, 2023, 01:36 PM IST
तुम्हीही 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? मग 'हे' गंभीर दुष्परिणाम एकदा वाचाच!
Side Effects of Mobile Phones : एकवेळस जेवण मिळलं नाही तरी चालेल, पण हातात मोबाईल पाहिजेच...मोबाईल शिवाय जगणे फार कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलची सवय लागली. पण हीच सवय तुम्हाला किती घातक ठरु शकते? हे माहितीय का?
May 25, 2023, 11:21 AM ISTThyroid Symptoms : महिलांनो सावधान! 'ही' लक्षणे देतात थायरॉईडचे संकेत, दुर्लक्ष टाळा अन् डॉक्टरांना भेटा
World Thyroid Day 2023 : थायरॉईड ग्रंथीची समस्या ही जगातील हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या त्रासाचे प्रमाण महिलांनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 मे ला जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो.
May 25, 2023, 09:27 AM ISTHealth Benefits : पुरुषांनी का खावा लसूण? फायदे जाणून आजच खायला सुरुवात कराल
Garlic Health Benefits For Male : लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पुरुषांनी रोज लसून खाल्लं पाहिजे. लसूण खाण्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आजपासूनच आहारात त्याचा समावेश कराल.
May 24, 2023, 03:08 PM ISTलहान मुलांमध्ये होणाऱ्या Galsua व्याधीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका, पाहा त्यावरील घरगुती उपाय
Galsua Home Remedies: या संसर्गात प्रभावित व्यक्तीच्या कानाच्या खालील भाग सुजलेला दिसतो. ही सूज साधारण 7 ते 9 दिवस कायम राहते.
May 24, 2023, 07:51 AM IST
Egg Benefits : 'अंडयातील पिवळं बलक की पांढरा भाग,' कोणता भाग आरोग्यासाठी फायदेशीर?
Egg Yolk or white part : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी अनेकांना अंडी खायला आवडतात. पण त्यामध्ये ही उकडलेल्या अंड्यात असणाऱ्या पिवळा बलक की अंड्याचा बाहेरील पांढरा भाग? शरीराला नक्की कोणता भाग जास्त फायदेशीर असतो? जाणून घ्या सविस्तर...
May 23, 2023, 02:45 PM ISTAlmond सालीसकटं खाणे योग्य की अयोग्य?
How Many Almonds To Eat In Day: बदाम हे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी घरोघरी बदाम (Almond) खाले जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो.
May 23, 2023, 01:12 PM ISTतुमचे केस पांढरे झालेत का? मग सगळ्यात आधी हे उपाय करा, वाचा कारणं...
white hair Issue : जर तुमचे केस कमी वयातच पांढरे झाले तर तुमच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता असू शकते. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, लहान वयात केस पांढरे होण्याची लक्षणे दिसू शकतात. जाणून घ्या त्यावरील उपाय..
May 22, 2023, 04:44 PM ISTHealth Tips : 'ही' फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर पडेल महागात...
Drink water after eating fruits : अनेकांना सवय असते ती म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची. तर काही लोकांना फळे खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिण्याची सवय असते.
May 22, 2023, 12:11 PM IST