health

उन्हाळ्यात किडनीचे आरोग्य जपाच; फॉलो करा 'या' घरगुती टीप्स

Kidney Health Tips in Summer: सध्या सगळीकडे रोगराईचे सावट आहे. त्यातून बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण (Pollution), महागाईच्या (Inflation) काळात आपल्याला आपलं आरोग्य जपणं अत्यंत गरजेचे आहे. त्यातून किडनीच्या समस्या या (Kidney Health) पुन्हा डोकं वर काढू लागल्या आहेत. जाणून घ्या घरच्या घरी कसे कराल उपाय!

Mar 11, 2023, 12:26 PM IST

Mental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर

Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत. 

 

Mar 10, 2023, 02:29 PM IST

'या' 5 कारणांमुळे पुरुषांमध्ये होऊ शकते Low Sperm Count ची समस्या..आताच जाणून घ्या अन्यथा...

Low Sperm Count Causes: मूल होण्यासाठी स्पर्म्स आणि त्यांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते. सेक्स करताना वीर्य रुपात हे शुक्राणू बाहेर येतात. वीर्यामधील स्पर्म्सची संख्या आणि गुणवत्ता यावर पुरुषांची फर्टिलिटी (Male Fertility) अवलंबून असते. 

Mar 7, 2023, 09:10 PM IST

डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला

अलिकडच्या काळात Heart Attackनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय, अशीच एक दुर्देवी घटना समो आली आहे, वराने वरमाला घालताच तो स्टेजवरच कोसळला, नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती

Mar 6, 2023, 06:28 PM IST

New Born Hiccups :नवजात बालकांना उचकी का लागते ; कशी थांबवायची ? सोप्या टिप्स जाणून घ्या

बाळाला स्तनपान करताना आणि केल्यानंतर काही गोष्टी खूप आठवणीने पाळाव्या लागतात नाहीतर, बाळाला पोटात गॅसेसचा समस्या होऊन त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे बाळ रडत राहतं. आणि नेमकं का रडत आहे हे आपल्याला कळत नाही. 

Mar 2, 2023, 04:02 PM IST

Heart Attack : या चुका टाळा; कधीच heart attack येणार नाही

बदलत्या जीवशैलीमुळे हृदयविकाराचा (Heart Attack) धोका वाढला आहे. 

Feb 28, 2023, 06:20 PM IST

Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...

Pedicure Tips: पेडीक्युअर आणि  मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.

Feb 26, 2023, 02:00 PM IST

High Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?

High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो. 

Feb 26, 2023, 12:58 PM IST

Bad Cholesterol ची लक्षणं कशी ओळखाल? तुमचा हात निरखून पहा, जर...

Bad Cholsterol Signs on Hands: हायपर ट्रायग्लिसराइडच्या पातळीपर्यंत पोहोचली तर शरीरात फॅटी डिपॉझिटचे क्लस्टर तयार होतात. त्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

Feb 25, 2023, 11:08 AM IST

Diet Chart by Age : फीट राहण्यासाठी कोणत्या वयात कसा आहार घ्यावा? जाणून घ्या

आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, आपली भूक निश्चित नसते. जसं आपलं वय वाढतं तसा भूकेतही फरक पडतो. 

Feb 24, 2023, 06:35 PM IST

Superfood : पांढऱ्या लसणापेक्षा काळा लसूण अत्यंत फायदेशीर; कॅन्सरवर अत्यंत गुणकारी

Superfood : पांढऱ्या लसणाला आंबवल जात आणि त्यापासून काळा लसूण तयार केला जातो, पांढऱ्या लसणाचा वापर आपण नेहमीच करतो पण काळ्या लसणाचे फायदे जाणून घ्याल तर हैराण व्हाल.

Feb 23, 2023, 05:13 PM IST

Underwear Washing Tips: इतर कपड्यांसोबत का धूत नाहीत Undergarments? कारण किळसवाणं...पण माहिती फायद्याची

Underwear Cleaning Tip: तुम्हाला कदाचित माहित नसावं, की एका अंडरवेअरमध्ये दिवसाला 10 ग्रॅम घाण जमा होते. त्यानुसार घरात प्रत्येकाच्या मिळून सर्व अंडरवेअरमधील (underwear) घाण किती असेल याचा अंदाजसुद्धा लावता यायचा नाही. वाचायला थोडंसं किळसवाणं वाटेल पण ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Feb 23, 2023, 11:55 AM IST