एक्सपायरी डेट संपलेले कंडोम वापरल्यास साईड इफेक्ट होण्याचा धोका असतो. यामुळे त्वचा विकोर होऊ शकतो.
एक्सपायरी डेट संपलेले कंडोम वापरल्यास त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. यामुळे कंडोम फाटू शकते.
कंडोम खरेदी करताना एक्सपायरी डेट चेक करुन घ्या.
शारिरीस संबध ठेवताना कंडोमचा वापर केल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो.
कंडोम हे गर्भनिरोधक आहे.
सुरक्षित शारिरीक संबधासाठी कंडोम वापरणे गरजेचे आहे.