ब्लड शुगरला नियंत्रित ठेवण्यात मदत

शिळ्या चपातीतल रेजिस्टेंट स्टार्चचंही अधिक प्रमाण असतं. फक्त पचन नाही तर ब्लड शुगरला नियंत्रित ठेवण्यातही मदत करतं.

वजन कमी करण्यास मदतशीर

त्यामुळे वजन कमी करण्याची इच्छुक असणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

कॅलरीदेखील कमी

ताज्या चपातीच्या तुलनेत शिळ्या चपातीत कॅलरीदेखील कमी असतात.

फायबरची गरज असणाऱ्यांसाठी फायद्याचं

ज्यांना फायबरची गरज आहे, त्यांनी शिळी चपाती खाताना जास्त विचार करण्याची गरज नाही.

पचनक्रिया मजबूत

फायबर पचनक्रिया मजबूत करण्यात मदत करते.

फायबरचं प्रमाण जास्त

शिळ्या चपातीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ताज्या चपातीच्या तुलनेत फायबरचं हे प्रमाण अधिक असतं.

अपचनाची समस्या असणाऱ्यांसाठी फायदा

ज्या लोकांना अपचनाची समस्या आहे, त्यांच्यासाठी शिळी चपाती खाणं चांगला पर्याय आहे.

लवकर पचते

शिळी चपाती ताज्या चपातीच्या तुलनेत लवकर पचते.

फायदे समजल्यानंतर आश्चर्य वाटेल

शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

शिळ्या चपातीचे फायदे

जर तुम्ही उरलेल्या चपाती किंवा भाकरी फेकून देत असाल तर तसं करु नका.

VIEW ALL

Read Next Story