व्यायामासाठी फायदेशीर

जिमला जात असलेल्या लोकांनी शिळी चपाती खाल्ली तर फायदेशीर ठरते. यात असणारे बॅक्टिरीया शरीर निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक ठरत असतात. नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात. अश्या व्यक्तींसाठी शिळ्या चपातीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.

अॅसिडीटीपासून आराम

गॅस, अॅसिटीटी यांसारख्या पोटाच्या समस्यांवर शिळी चपाती गुणकारी ठरते. सकाळच्यावेळी दुधासह शिळ्या चपातीचं सेवन केल्यानं अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या नियंत्रणात ठेवता येते.

डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर

डायबिटीजच्या लोकांनी शिळी चपाती खाल्ल्यास फायदा होतो. दिवसभरात कधीही शिळी चपाती 10 ते 15 मिनिटे दुधात भिजवून ठेवून खाल्ल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

पोटदुखीचा त्रास

ज्यांना सतत पोटदुखीचा त्रास सतावते अशा लोकांनी शिळी पोळी खाल्ल्यास फायदा होतो. रात्री झोपण्याआधी दुधात भिजवलेली शिळी पोळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

शरीराचे तापमान नियंत्रणात

दुधात भिजवलेली शिळी चपाती खाल्ल्यास शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सियस असते. तापमान 40 हून अधिक झाल्यास शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचते.

शिळी चपाती खाण्याचे फायदे

दुधासोबत शिळी चपाती खाण्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच दुधात 10 मिनिटे भिजवून ठेवा. सकाळी नाश्त्यामध्ये दुधात भिजवून खाल्ल्याने पोळी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.

आरोग्याला अनेक फायदे

शिळी चपाती खाल्ल्यानं अन्न वाया तर जातच नाही याशिवाय आरोग्याला अनेक फायदे मिळतात. सध्याच्या काळात अनियमीत जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे एसिडिटीची समस्या अनेकांना जाणवत असते.

VIEW ALL

Read Next Story