Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?
Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?
Apr 7, 2024, 01:36 PM ISTKitchen Tips : प्रेशर कुकर फुटू नये यासाठी घ्या 'ही' काळजी, तुमची एक चूक ठरु शकते अपघाताच कारण
How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो.
Apr 6, 2024, 03:27 PM ISTHealth Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!
Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात.
Apr 3, 2024, 01:55 PM ISTकाळे डाग असलेली केळी फेकून देता का? काय सांगतात डॉक्टर
केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात. मग अशी केळी खावीत की नाही? याबद्दल काय सांगतात डॉक्टर ते जाणून घ्या...
Apr 2, 2024, 04:18 PM ISTकलिंगड अन् काकडीच नाही तर 'ही' फळही दूर करतील शरिरातील पाण्याची कमतरता
उन्हाळ्यात आपण सगळे पाणी खूप पितो त्याचं कारण आपल्याला सतत तहाण लागते. जर या काळात आपण पाणी कमी पिलं तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अशात जप आपल्याकडे पाणी नसेल तर कोणत्या फळांचे सेवन करु शकतो याविषयी जाणून घेऊया.
Apr 1, 2024, 06:33 PM ISTअंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत
anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.
Apr 1, 2024, 04:35 PM ISTGen Z : तरुणाईच्या मेंदूचा आकार वाढतोयस, पण IQ होतोय कमी, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती?
अभ्यासानुसार, आताच्या युवा पिढीच्या मेंदूचा आकार हा 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत वाढला आहे. पण त्यांचा IQ मात्र कमी झाला आहे. Gen Z बाबतचे हे धक्कदायक वास्तव समोर आलं आहे.
Mar 30, 2024, 09:39 AM ISTझोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा?
Health News : मोबाईल शाप की वरदान यावर नेहमीच चर्चा होत असते. चांगल्या कामासाठी वापर केला तर मोबाईल वरदान आहे. पण अतिरेक केला तर मात्र तो शाप ठरु शकतो. मोबाईलच्या अतिवापराचे माणसाच्या आरोग्यवरही परिणाम होऊ शकतात.
Mar 26, 2024, 08:08 PM ISTमोबाईल वापरुन बोटं दुखतायत? असू शकतो 'हा' आजार
आजकाल सर्वच कामं मोबाईलवर होत आहेत. मोबाईलवर बोलणं किंवा टेक्स्ट करणं याव्यतिरिक्त पेमेंट करणं, मॅप पाहणं, फोटो काढणं अशा कित्येक गोष्टींसाठी आपण मोबाईल वापरतो. अगदी आपण काही करत नसलो, तरी सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी आपण हातात मोबाईल घेऊनच असतो. सतत हातात फोन घेतल्यामुळे आपल्या हाताचं दुखणं वाढत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 05:16 PM ISTपुरुष आणि स्त्रियांमध्ये Uric Acid ची सामान्य पातळी किती असावी? पाहा चार्ट
Health Tips In Marathi: शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात, ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक अॅसिड असं म्हणतात.
Mar 20, 2024, 05:18 PM ISTपाळीव प्राण्यांना सोबत घेऊन झोपणे योग्य की अयोग्य?
Health Tips : पाळीव प्राण्यांसोबत झोपणे चांगले वाटते परंतु यामुळे रोगाचा धोका देखील होऊ शकतो. तुम्ही आणि तुमचे पाळीव प्राणी दोघेही निरोगी राहण्यासाठी काय करावे ते आम्हाला कळवा.
Mar 19, 2024, 07:47 PM ISTउपाशीपोटी चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल पोटदुखी
आजारांपासून लांब राहण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, चांगली झोप आणि जंक फूडपासून दूर राहणे यासारख्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर योग्य वेळी योग्य गोष्ट खाणे देखील महत्त्वाचे आहे. उपाशीपोटी काही पदार्थांचे सेवन केले तर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Mar 19, 2024, 05:49 PM ISTपान मसाले खाणाऱ्यांना 'या' आजाराचा धोका, लाखो खर्च करुनही बरा होणार नाही
Health Tips In Marathi : ज्या लोकांना पान मसाले खाण्यांची आवड असेल तर त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण देशात 70 टक्के असे लोक आहेत जे पान मसाल्याच्या आहारी आहेत. जर तुम्ही पान मसाले सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Mar 18, 2024, 04:14 PM IST
'या' लोकांनी चुकूनही कच्चा लसूण खावू नये, का जाणून घ्या?
प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अॅलिसिन, अॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.
Mar 17, 2024, 04:57 PM ISTपेनकिलरमुळे भारतातील 7% लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल
world kidney day : अंगदुखी, डोक दुखी, ताप येणे असा अनेक आजारांवर पेनकिलरसारख्या गोळ्या घेत असतो. पण या पेनकिलरच्या गोळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा परिणान किडनीवर दिसून येतो. याचबाबतीत AIIMS ने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Mar 14, 2024, 04:39 PM IST