औषधाच्या गोळ्या घेताना किती पाणी प्यावे ?
How much Water Take While Taking Medicine Tablet: तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. तर दुसरीकडे गोळ्या घेताना किती पाणी प्यावे तुम्हाला माहितीयं का?
Feb 7, 2024, 01:30 PM ISTरोज उपाशीपोटी काळीमिरी खाल्ल्यास काय होईल?
पोटासंबंधी किंवा पचनासंबंधी समसेयांपासून आराम मिळवायचा असेल तर काळी मिरीचे सेवन करा. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते.
Feb 6, 2024, 07:19 PM ISTHealth Tips : शरीरासाठी व्हिटॅमिन का गरजेचं? कमतरता असल्यास होतात 'हे' गंभीर बदल
Health Tips Marathi: निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी व्हिटॅमिन अत्यंत फायदेशीर असतात. पण तुमच्या शरीरातीत व्हिटॅमिनची कमी असेल तर कोणत्या आजारांना सामारे जावू लागतं ते जाणून घ्या...
Feb 6, 2024, 01:27 PM ISTसावधान..! जास्त मिठ खाताय त्याचे दुष्परिणाम जाणुन घ्या
काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय अस्ते पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अस्ते. जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहे का?
Feb 5, 2024, 06:40 PM ISTरोज भात खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?
भारतात तांदूळ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ला जातो.भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा अनेकांचा समज असतो म्हणून काहीजण भात खाणं सोडतात तर कमी प्रमाणात भात खातात.
Feb 3, 2024, 05:34 PM ISTहळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?
Turmeric Water : वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या.
Feb 3, 2024, 08:35 AM IST
प्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा
कारमधून प्रवास करताना अनेकांना मोशन सिकनेसमुळे उलट्या होण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी कारमधून प्रवास करणे सोयीचे नसते. संपूर्ण कुटुंब कारनं कुठे जात असलं तरी ते जाऊ शकत नाहीत. किंवा संपूर्ण कुटुंबाला गाडीनं प्रवास करायची इच्छा असली तरी त्यांना ते करता येत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे जाणून घेऊया.
Feb 2, 2024, 06:36 PM ISTHealth Tips : कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकपासून दूर ठेवतो 'या' भाजीचा रस, आहारात करा समावेश
Cholesterol Tips to Control : कोलेस्ट्रॉल हा आजार सामान्य झाला आहे. जर तुम्हाला औषध न घेता कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा...
Feb 2, 2024, 03:00 PM ISTचेहऱ्यावर कोरफड कोणी लावू नये?
पिंपल्स येणाऱ्या त्वचेवर कोरफड जेल लावल्यास त्वचा खराब होते. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल प्रॉब्लेम अस्तील तर शक्यतो टाळावे.
Feb 2, 2024, 09:56 AM ISTगॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Feb 1, 2024, 03:42 PM ISTथायरॉईड कमी करायचाय? पाण्यासोबत 'या' पदार्थाचे करा सेवन
महिलांमध्ये थायरॉईड वाढण्याची समस्या अधिक दिसून येते.
Jan 30, 2024, 04:54 PM ISTथंडीत का दुखतात कान?
थंडीत अनेकांना कान दुखण्याची समस्या होते. अशात आपण काय करावं हे कळत नाही. अनेक लोक तर घरगुती उपाय करतात, त्यात कोमट असं तेल घालण्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण हिवाळ्यात कान दुखल्यावर काय करायचं हे जाणून घेणार आहोत.
Jan 29, 2024, 06:40 PM ISTकढी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?
कढी ही एक अशी डिश आहे, जी संपूर्ण भारतात भातासोबत खातात. काही लोकांसाठी एक प्लेट कढी भात मनसोक्त जेवण आहे असं वाटत. प्रत्येक राज्यात कढी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार, कढीची चव बदलते. मात्र, कढीचे शौकीन आपल्याला प्रत्येक राज्यात नक्कीच भेटतील. चला तर जाणून घेऊया, कढी पिण्याचे फायदे.
Jan 29, 2024, 06:23 PM ISTपुरणपोळीचे फायदे ऐकून हेल्थ-हेल्थ करणारेही खायला लागतील!
प्रत्येक सणाला पुरणाची पोळी बनवली जाते. पुरणपोळीत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकामुळे शरीराला फायदे होतात
Jan 29, 2024, 05:11 PM ISTहिमोग्लोबिन वाढवायचंय? आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. हे लोहापासून बनलेले आहे आणि लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते.
Jan 29, 2024, 01:57 PM IST