अन्न, पाणी आणि निवाऱ्याबरोबरच आता मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. 24 तासातल 12-15 तास लोकांच्या हातात मोबाईल असतो.

अनेकांना रात्री झोपण्याआधीही मोबाईल पाहण्याची सवय असते. मोबाईल बघता-बघता झोपी जातात, आणि मोबाईल शरीराजवळच ठेवतात.

पण अशी सवय आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. झोपण्यापूर्वी मोबाईल शरीरापासून ठराविक अंतरावर ठेवण्याची गरज आहे.

मोबाईलमधून निघणारं रेडिएशन मनुष्याच्या शरीलाला धोकादायक ठरु शकतं.

मनुष्याच्या मेंदूवरही मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा परिणाम होऊ शकतो.

मोबाईलच्या रेडिएशनमुळे ह्दयविकाराच्या समस्याही उद्भवू शकतात.

मोबाईल आपल्या शरीरापासून किमान तीन फूट लांब ठेवावा, डोक्याजवळ किंवा उशीखाली मोबाईल ठेवण्याची चूक करु नका

VIEW ALL

Read Next Story