सात दिवसांत तुमचे पोट होईल कमी

सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. सुंदर दिसण्यासाठी शरीरही तितकेच स्लिम आणि फिट ठेवणे गरजेचे असते. 

Updated: Jun 30, 2016, 05:13 PM IST
सात दिवसांत तुमचे पोट होईल कमी title=

मुंबई : सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. सुंदर दिसण्यासाठी शरीरही तितकेच स्लिम आणि फिट ठेवणे गरजेचे असते. 

हल्ली सर्व नागरिकांमध्ये लठ्ठपणा ही समस्या साधारण झालीये. योग्य व्यायाम आणि नीट आहार घेतल्यास लठ्ठपणा कमी करु शकतो. मात्र आजच्या धावपळीच्या युगात कोणाकडे इतका वेळ आहे. मात्र या उपायाने तुम्ही अवघ्या सात दिवसांत पोट कमी करु शकता.

साहित्य :

एक केळे, एक संत्रे, अर्धा कप लो फॅट वाला दही, एक चमचा नारळ तेल, एक चिमूट आले, २ चमचे अळशीच्या बिया, २ चमचे व्हे पावडर 

कृती :

वरील सर्व साहित्य एकत्रित मिसळून मिक्सरवर फिरवा. जेव्हा भूक लागल्यास तेव्हा या मिश्रणाचे सेवन करा. हे प्यायल्यानंतर काही काळ खाऊ नये. सात दिवसांत तुमचे पोट कमी झालेले दिसेल. एक ते तीन महिने हा प्रयोग करा.