दररोज एक कप कॉफी प्या आणि आयुष्य वाढवा
तुम्ही नियमितपणे कॉफी घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दररोज कॉफी घेणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यमानात वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेय.
Jan 19, 2017, 08:19 AM ISTबॉडी बनवण्यासाठी व्यायामाचे सोपे प्रकार
तरुण मुले मसल्स बनवण्यासाठी काय काय नाही करत. जिम जॉईन करतात, डाएट प्लान फॉलो करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का व्यायामाच्या सोप्या प्रकारांनी तुम्ही बॉडी बनवू शकता.
Jan 18, 2017, 03:22 PM ISTचिरतरुण राहण्यासाठी खा हे ५ पदार्थ
वाढत्या वयासोबत त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयात आपण निरोगी तर नक्कीच राहू शकतो. मात्र त्वचेला तसेच चेहऱ्याला चिरतरुण ठेवणेही तितकेच गरजेचे असते. त्वचेला चिरतरुण ठेवायचे असल्यास आजपासून या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.
Jan 18, 2017, 01:43 PM ISTलाल मिरचीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर
जर तुम्हाला मसालेदार, झणझणीत खायला आवडत असेल तर आता बिनधास्त खा. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार जे लोक जास्त मसालेदार खातात त्यांच्यामध्ये हार्ट अॅटॅक अथवा स्ट्रोकचा धोका कमी असतो.
Jan 18, 2017, 11:27 AM ISTहा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता खाद्यपदार्थ
खिचडी हा पदार्थ अनेकांना आजारपणातील आहार वाटत असेल मात्र आजही खिचडी आरोग्यासाठी पोषक आहार मानला जातो. मुगडाळीच्या खिचडीत अनेक पोषकतत्वे असतात. मुगडाळीत मोठ्या प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे बराच काळ भूकही लागत नाही.
Jan 14, 2017, 12:19 PM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश
चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असल्यास खालील पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.
Jan 2, 2017, 04:17 PM ISTवॉशरुममध्ये मोबाईल वापरण्याची सवय धोकादायक
सध्याच्या घडीला मोबाईल ही माणसाची चौथी मुलभूत गरज बनलीये. हल्ली खाण्याशिवाय माणूस एकवेळ राहू शकेल मात्र फोनशिवाय राहणे मुश्किल.
Dec 31, 2016, 11:39 AM ISTजाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे योग्य...भात की पोळी?
हल्ली धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले आजार, ताणतणाव लक्षात घेता अनेकजण आपल्या आरोग्याबद्दल जागरुक झालेयत. काही लोक तर वेगळं काही खाण्याआधी शंभरदा विचार करतात खावे की नाही.
Dec 24, 2016, 10:13 AM ISTऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येत असल्यास हे उपाय करा
ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर अनेकांना झोप येते. याचे कारण थकवा, अधिक जेवण, रात्री झोप पूर्ण न होणे असू शकते. ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.
Dec 23, 2016, 02:47 PM ISTसकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याचे तोटे
भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.
Dec 20, 2016, 09:10 AM ISTप्रेग्नंट करीनाची तब्येत बिघडली?
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमला घरी बोलवावे लागलेय.
Dec 12, 2016, 03:14 PM ISTवर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक
वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय.
Dec 12, 2016, 01:32 PM ISTम्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 09:21 AM ISTजयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास
फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.
Dec 6, 2016, 07:05 AM ISTपनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.
Dec 6, 2016, 06:50 AM IST