आता भरपेट भात खाऊनही वजन कमी करा
भात खाण्याचे नाव घेतले की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे आपले वजन वाढेल.
Apr 27, 2017, 09:55 AM IST'पिरियडस् लक्झरी नाहीत... मग टॅक्स का?'
देशातील अनेक भागांत आजही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स घेणं परवडत नाहीत... हाच मुद्दा 'शी सेज' नावाच्या एका ग्रुपनं एका व्हिडिओद्वारे मांडलाय.
Apr 20, 2017, 05:29 PM ISTआरोग्यासाठी गुणकारी दही
गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.
Apr 20, 2017, 04:30 PM ISTबसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असल्यास...
तुम्ही अनेकदा आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाय हलवताना पाहिले असेल. तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असेल तर सावधान कारण ही रेस्टलेस सिंड्रोमची लक्षणे असू शकतात.
Apr 3, 2017, 12:34 PM ISTलठ्ठपणा कमी कऱण्यासाठी साधासोपा उपाय
व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या खाण्या-पिण्यावर ध्यान देता येत नाहीये. यामुळे अधिकतर व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेत. याचे मोठे कारण म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे. मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.
Apr 3, 2017, 10:40 AM ISTआरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.
Mar 18, 2017, 06:15 PM ISTऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अत्यवस्थ
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अद्यापही जैसे थेच आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ऐश्वर्याची चिंता वाढलीये.
Mar 11, 2017, 04:01 PM ISTतुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का?
लग्नाबाबत तुमचेही विचार नकारात्मक आहेत तर हे जरुर वाचा. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे समोर आलेय की अविवाहित व्यक्तींच्या तुलनेत विवाहित व्यक्ती अधिक आनंदी असतात. तसेच तणावाचे प्रमाणही कमी असते.
Mar 6, 2017, 12:32 PM ISTनऊवारी साज करत सायकलवर स्वार महिलांचा 'आरोग्य' संदेश
आपल्या व्यस्त आयुष्यात निरोगी आरोग्यासाठी महिलांनी काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नऊवारी साज करत सायकलवर स्वार होत या महिलांनी निरोगी आरोग्यासाठी संदेश दिला.
Mar 4, 2017, 11:26 PM ISTत्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट - अमित ठाकरे
त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट - अमित ठाकरे
Feb 17, 2017, 08:45 PM IST'त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या तब्येतीविषयी काही बातम्या कालपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होत्या. या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. मी पूर्णपणे फिट आहे, असं स्पष्टीकरण खुद्द अमित ठाकरेंनीच दिलं आहे. माय मेडिकल मंत्रा या वेबसाईटशी बोलताना अमितनं ही प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 17, 2017, 07:01 PM ISTरोज तीन केळी खा, होतील हे फायदे
असं म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. रिसर्चमधून हे समोर आलंय की दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी ९० मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.
Feb 9, 2017, 09:45 AM ISTआरोग्यासाठी हे १० पदार्थ खाल्लेच पाहिजेत
Jan 30, 2017, 03:13 PM ISTबीअरने वाढेल चेहऱ्याचा ग्लो
बिअर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहऱ्यासाठी त्याचे फायदे अनेक आहेत. बिअरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात.
Jan 21, 2017, 02:38 PM ISTया कारणांमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका...
सध्या जगभरात दरवर्षाला तब्बल १ कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू हार्ट अॅटॅकने होतो. व्यस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, धूम्रपान या सवयींमुळे हार्ट अॅटॅकचा धोका अधिक वाढतो. लहान वयातही हार्ट अॅटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडतायत.
Jan 20, 2017, 03:22 PM IST