Health Tips : 100 वर्षे जगायचंय? सिंगापूरच्या नागरिकांकडून शिका 'या' 5 गोष्टी
Long And Healthy Life Tips : आजच्या काळात 100 वर्षे जगणे हे अतिशय कठीण झाले आहे. पण तुम्हाला दीर्घायुषी आणि समाधानी व्हायचंय तर सिंगापूरच्या नागरिकांकडून शिका महत्त्वाच्या 5 गोष्टी.
Oct 28, 2023, 02:50 PM ISTप्रेग्नंट महिलांनी करवा चौथचा उपवास करावा की नाही? जाणून घ्या Do's आणि Don'ts
करवा चौथचा उपवास आजकाल सगळेच धरतात. सगळ्या महिला या त्यांच्या नवऱ्यासाठी हा उपवास ठेवतात. त्यांच्या नवऱ्याला दिर्घायुष्य लाभो यासाठी खरंतर त्या हा उपवास करतात. मग आता अनेक गरोदर असलेल्या महिलांना प्रश्न आहे की त्यांनी हा उपवास धरायला हवा की नाही? चला तर जाणून घेऊया त्या विषयीच...
Oct 26, 2023, 06:09 PM ISTडाळिंबाच्या सालीचा चहा एकदा पिऊन बघाच; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय, पाहा रेसिपी
Health Benefits Of Pomegranate Peel: डाळिंब तर आरोग्यासाठी गुणकारी आहेच. पण डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Oct 26, 2023, 01:16 PM ISTHealth Tips : डार्क चॉकलेट खाण्याचे गुणकारी फायदे तुम्हाला माहितीये का?
Benefits of dark chocolate : तुम्हीही कधीतरी डार्क चॉकलेट खाल्लं असेल. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषण असतं. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
Oct 23, 2023, 09:16 PM ISTमौन पाळण्याचे आरोग्यदायी फायदे
Silence Health Benefits : शांत राहण्याचे आरोग्यदायी फायदे, मौन पाळणे किती महत्त्वाचे
Oct 22, 2023, 02:40 PM ISTरोज-रोज दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? दही खाण्याची योग्य वेळ कोणती?
Curd Benefits In Marathi: दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. अनेक जण जेवणात रोज दही खातात.
Oct 22, 2023, 12:45 PM ISTचुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस
Bananas With Small White Spots: तुम्हीपण अनेकदा दबलेलं केळं सोसलल्यानंतर ते उत्तम दिसतंय म्हणून खाल्लं असेल. मात्र अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचे डाग दिसणारी केळी खाणं धोकादायक ठरु शकतं. हे पांढरे डाग नेमके काय असतात याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती वाचूयात...
Oct 17, 2023, 07:12 AM ISTSexual health : लैंगिक संबंधांसाठी 'ही' वेळ सर्वात वाईट! स्टडीमधून धक्कादायक बाब समोर
Sex health Tips : लैंगिक संबंधासाठी निश्चित वेळ असतं का? याबद्दल एका स्टडीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 15, 2023, 08:25 PM ISTमिटक्या मारत लोणचं खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक
मिटक्या मारत लोणचं खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक
Oct 15, 2023, 07:27 PM ISTलसूण-कांदा नव्हे, 'हा' पदार्थ खाऊन मर्दानी ताकद वाढवायचे मुघल बादशाह
Remedies to Boost Sexual Power: नवाबांचा जेवण बनवणारा रोज राजकोषातून अशर्फी घेऊन सोन्याची राख बनवायचा. नवाबांच्या खाण्याची चव एकदा बदलली. त्यांनी स्वयंपाक्यांच्या खाण्यात सोन्याची राख मिसळली होती. यामुळे खाण्याची चव बदलली आणि नवाबांची मर्दाना ताकद वाढली. नवाबच नव्हे तर मुघल बादशहांच्या खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या होत्या.
Oct 14, 2023, 02:02 PM ISTतरुणीला रोज गाजर खाण्याची सवय, शरिरावर झाला 'असा' परिणाम
Benefit of Eating Carrots:अनेकांना आपल्या स्किनवर नॅचरल टॅनिंग हवी असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो दिसतो. सोशल मीडियात सध्या कॅरट टॅन नावाचा ट्रेंड सुरु आहे. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येईल असा दावा यात केला जात आहे. रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाली, असे इसाबेल लक्स नावाच्या टिकटॉकरने म्हटले. गेले काही वर्षे रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाल्याचे इसाबेल सांगते.
Oct 13, 2023, 04:19 PM ISTसकाळी सकाळी चहा पिताय? थांबा! आताच ही सवय सोडा
सकाळी सर्वात आधी चहाचा कप पिणे ही एक नतुटणारी सवय आहे. सर्व चहा प्रेमींना हे समजेल की सकाळी ताज्या चहाच्या कपाचे स्वागत करण्याच्या प्रेमाला कशानेही मागे टाकले जात नाही. ती “चहा ची चुस्की” म्हणजे मरण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक कपमध्ये त्याची चव आणि सुगंध अनुभवत असताना, काही अश्या गोष्टी आहेत ज्याने जाणूनबुजून किंवा नकळत तुमचा चहा पिण्याचा अनुभव खराब होतो. आम्हाला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या चहाचा कप आवडतो आणि त्या खास "चहाच्या वेळेसाठी" काहीही व्यापार कराल. आपला आवडता कप चहा घेण्याचे किंवा न घेण्याचे काही मार्ग आहेत. ते इथे पाहून घ्या
Oct 12, 2023, 12:38 PM ISTWeight Gain : झोप कमी झाली की वजन वाढतं? काय सांगतात तज्ज्ञ...
Sleep affect Weight Gain : तुम्ही जिममध्ये जातात आणि डाएटही फ्लो करता तरी तुमचं वजन वाढत आहे. मग तुम्ही कदाचित पुरेशी झोप घेत नाही आहात. झोप कमी झाली की वजन वाढतं, काय यामागील शास्त्र जाणून घ्या.
Oct 11, 2023, 09:09 PM ISTतोंडाची चव बिघडलीये? असू शकतात 'या' आजारांचे संकेत; अजिबात दुर्लक्ष करु नका
Health Tips In Marathi: तोंडाची चब बिघडते असं आपण नेहमी ऐकलं असेलच. पण या मुळं एखाद्या आजारांचा धोका असू शकतो हे तुम्हाला माहितीये का?
Oct 9, 2023, 01:47 PM ISTतुम्ही फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? मग आधी 'ही' बातमी वाचा
Health News : आपण टपरीवरून चहा हा कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणतो. डब्बा भरताना किंवा चपाती भाजी केंद्रातून पोळी भाजी आणतो तेही फॉइल, कागद किंवा पिशवीतून. आपण आरोग्याशी खेळतोय असा इशारा FSSAI ने दिला आहे.
Oct 6, 2023, 05:12 PM IST