hatke news

Airport Video : 200 रुपयांचा ब्रेड पकोडा झुरळ खाण्यासाठी घेतला का? विमानतळावर प्रवाशासोबत घडला किळसवाणा प्रकार

Airport Shocking Video : विमानतळ.... या विमानतळाविषयी कितीही कुतूहल वाटत असलं तरीही हा प्रकार अतिशय किळसवाणाच आहे. व्हिडीओ पाहून सगळे असंच म्हणाताहेत....

 

Dec 12, 2024, 10:50 AM IST

सार्वजनिक बाथरुममध्ये WC का लिहीतात? 99% लोकांना माहितच नाही

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या नजरेला तर पडतात पण त्याचे अर्थ आपल्याला माहित नसतात. असंच आहे पब्लिक टॉयलेट WC लिहीलेलं असतं पण त्याचा अर्थ काय? 

Oct 9, 2024, 06:04 PM IST

विमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली

Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये? 

 

Jun 21, 2024, 01:09 PM IST

झूमध्ये फिरायला आलेला चिमुकला गोरिलाच्या पिंजऱ्यात पडला, अन्...; भावूक करणारा Video Viral

Trending Video: झूमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात चिमुकला गोरिलाच्या पिंजऱ्यात पडतो अन् पुढे काय घडते ते पाहा. 

Jan 14, 2024, 05:54 PM IST

Weird Tradition : वधूचे मुंडण, लेकीची पाठवणी करताना वडील छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

Weird Marriage Tradition : बापरे ही परंपरा आहे की शिक्षा? लेकीची पाठवणी करताना वडील तिच्या छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

Dec 11, 2023, 09:37 PM IST

दचकलात ना! ‘वन नाईट स्टँड’ नंतर बाब्याने दिला बेबीला जन्म; वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य झालं कसं?

Man one night stand got pregnant :  निसर्गाच्या प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेत एका पुरूषाने चक्क एका मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली होती. वैज्ञानिकदृष्ट्या हे कसं काय शक्य झालं? पाहुया...

Dec 4, 2023, 06:46 PM IST

Weird News : चित्त्यांना साप खायला का आवडते? विषाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत नाही का? जाणून घ्या धक्कादायक तथ्य

Weird News :  साधारणपणे, इतर प्राण्यांना सापासारख्या प्राण्यांपासून दूर राहणे योग्य वाटतं. साप आपल्या भक्ष्याला गुदमरून किंवा विष वापरुन मारतो. मग तरीदेखील चित्ता सापाची शिकार का करतो?

Dec 4, 2023, 05:29 PM IST

तुम्ही कधी पाहिला का नवरीचा बाजार? पालक मुलींना विकतात, अन् पुरुष करतात बायकोची खरेदी

Bride Market : तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या जगातील एका देशात नवरीचा बाजार भरतो. इथे पालकच मुलींना विकतात आणि पुरुष बायको विकत घेतात. 

 

Dec 3, 2023, 07:50 PM IST

नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?

Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल. 

Dec 2, 2023, 10:42 AM IST

भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर

आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का? 

 

Nov 30, 2023, 03:16 PM IST

बटाट्यामुळे संपलं अख्खं कुटुंब, 'ही' चूक तुम्ही तर करत नाहीत ना?

Russian Family Died: ही दुर्देवी घटना 2014 साली घडली. ज्यात बटाट्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला आणि आजुबाजूचा परिसर हादरला.

Nov 28, 2023, 03:46 PM IST

तांदूळ,फळभाज्या ते औषधांपर्यंत.. भेसळ झालीय हे कसं ओळखाल?

Fake Eatables: आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिक गुणधर्म कमी आहेत आणि रोग निर्माण करणारी रसायने जास्त आहेत.

Nov 27, 2023, 05:16 PM IST

Weird Tradition : 'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का

Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री - पुरुष आजही कपडे घालत नाहीत. 

Nov 21, 2023, 08:43 PM IST

सारा जेव्हा आजारी वडिलांसोबत पोहोचली शाळेच्या कार्यक्रमात अन् मग...

Trending News : सारा केट नावाच्या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाळेतील एका कार्यक्रमात ती आजारी वडिलांसोबत सहभागी झाली होती. वडिलांच्या आजाराविषयी जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. 

Nov 15, 2023, 10:36 PM IST

Viral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात...

Trending News : या जगात असंख्य जमात राहतात. जेवढ्या जमाती तेवढ्या परंपरा आणि चालीरिती आहेत. जगातील सर्वात धोकादायक जमातीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या जमातीत लोक कपडे परिधान करत नाही आणि माकडं खातात. 

Nov 14, 2023, 03:58 PM IST