पाच एकर जमीन अवघ्या एका रुपयात सरकारजमा!
पुण्यातल्या टेकड्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किसन राठोडची कात्रज टेकडीवरची पाच एकर जमीन बुधवारी अवघ्याय एका रुपयामध्ये सरकारजमा करण्यात आलीय.
Sep 10, 2013, 11:01 PM ISTमंत्र्यांनीच केली पेट्रोल-डिझेलची उधळपट्टी
पेट्रोल-डिझेलचे याच महिन्यात दुसऱ्यांदा भाव वाढले आहेत. अशा वेळी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, असा सल्ला `अर्थतज्ज्ञ` पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. पण दिल्लीत मंत्री जवळपास ३ हजार कोटी रूपयांचे पेट्रोल आणि डिझेल वर्षाला जाळत आहेत. इंधन उधळपट्टी करणाऱ्या या सरकारची ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ अशी अवस्था झाली आहे.
Sep 5, 2013, 05:40 PM ISTशिवस्मारक, ठाकरेंच्या स्मृती चौथऱ्याला ग्रीन सिग्नल!
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अरबी समुद्रात पुतळा उभारण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास तशी परवानगी दिलेय. तसेच ठाकरे यांचा स्मृती चौथरा उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Aug 7, 2013, 09:11 AM ISTकॉलेजमधील डे पार्टींवर बंदी, सरकारचा आदेश
सध्या तरुणांमध्ये फ्रेंडशिप डेचा उत्साह आहे. पण हा अतिउत्साह ठरु नये, यासाठी सरकारनं कंबर कसलीय. फ्रेंडशिप डे असो किंवा व्हॅलंटाईन डे, या निमित्तानं होणा-या दारु पार्ट्या रोखा, असे आदेशच विद्यापीठांना देण्यात आलेत.
Aug 3, 2013, 02:50 PM ISTसर्व पॉर्न साइटवर बंदी घालणे सरकारला अशक्य
इंटरनेट क्षेत्रातील सर्व पॉर्न साईट्सवर बंदी घालणे सरकारला शक्यच नाही, असे सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
Jul 12, 2013, 10:23 PM ISTकास्ट सर्टीफिकेट : शासनाची ३१ जुलैची डेडलाइन
कास्ट सर्टीफिकेट नसेल तर सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचे काही खरे नाही. जात प्रमाणपत्र सादर न केल्यास कारवाईचा बडगा शासन उचलणार आहे. कास्ट सर्टीफिकेट देण्यासाठी डेडलाइन ठरविण्यात आलेय. त्यासाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत अंतिम तारीख असेल.
Jun 6, 2013, 10:33 AM ISTपॉर्न साईटवर येणार लवकरच बंदी?
पॉर्न साईटसवर सरकारने हल्लाबोल करण्याचा तयारीत आहे. जवळजवळ ५४६ पॉर्न साईटवर निर्बंध येणार आहे. त्यामुळे सायबर क्राईमच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे असे काम असेल.
May 4, 2013, 03:38 PM ISTकोळसा घोटाळा : सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
कोळसा घोटाळ्याच्या सीबीआयच्या अहवालावरुन, सुप्रीम कोर्टानं सरकार आणि सीबीआयला फटकारलय. सीबीआयला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करणं ही मुख्य गरज असल्याचं कोर्टानं नमूद केलय.
Apr 30, 2013, 08:42 PM ISTविविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू...
सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक यांच्या अधिपत्याखाली नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यामधील विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे.
Apr 16, 2013, 02:25 PM IST`देव माझा यार... सरकार-मीडिया भुंकणारे कुत्रे`
स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापूंनी मीडिया-सरकारचा उल्लेख ‘भुंकणारे कुत्रे’ असा केलाय. एव्हढंच नाही तर, देव आपला ‘यार’ आहे असं सांगणाऱ्या बापूंनी दुष्काळ पडलेल्या ठिकाणी आपण पाऊस पाडून चमत्कार घडवून आणू शकतो, असा दावाही केलाय.
Mar 28, 2013, 02:03 PM ISTसोनियांचा `ड्रीम प्रोजेक्ट` पूर्ण होणार?
‘यूपीए-टू’च्या कार्यकालातली सर्वात अवाढाव्य आणि महत्त्वकांक्षी योजना म्हणजे अन्न सुरक्षा विधेयक. प्रत्येक भुकेल्या तोंडाला खायला घालण्याची जबाबादारी या योजनेनुसार सरकार आपल्या अंगावर घेणार आहे.
Mar 7, 2013, 04:12 PM ISTराज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर आणणार सत्ता?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा परप्रांतियांना `टार्गेट` केलं. मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला.
Feb 13, 2013, 07:40 PM IST२०१४मध्ये महायुतीचे सरकार - आठवले
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन दादा गेले. आता लवकरच मुख्यमंत्री बाबाही जाणार हे निश्चिरत, असे भाकीत करतानाच रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी करत २०१४ साली हे ‘आघाडी’चे सरकार जाऊन महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे, असे सांगितले.
Oct 4, 2012, 09:17 AM ISTहे सरकार माझा फोन टॅप करतंय - ममता बॅनर्जी
केंद्र सरकारकडून फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
Sep 20, 2012, 08:25 PM ISTसरकार पडणार वाटतं, घटक पक्ष पाठिंबा काढणार?
इंधन दरवाढ आणि परदेशी गुंतवणुकीबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर, आता युपीए घटक पक्षांमध्ये विरोध वाढीस लागला आहे.
Sep 15, 2012, 01:30 PM IST