पाठिंबा काढणार, सरकार करूणांसमोर वाकणार?
पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर चोहीबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. विरोधकच नाहीतर युपीएच्या घटक पक्षांनीही सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी पेट्रोल दरवाढीवरुन युपीएचा पाठिंबा काढण्याची धमकी दिली आहे.
May 30, 2012, 12:47 PM ISTआता विवाह नोंदणी अनिवार्य
तुम्ही विवाह नोंदणी केली नसेल तर ती करून घ्या. कारण आता विवाह नोंदणी सक्तीची करण्यात येणार आहे. तसे केंद्र सरकराने धोरण आणले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सक्तीच्या विवाह नोंदणी प्रस्तावाला आज गुरुवारी मंजुरी दिली आहे.
Apr 12, 2012, 09:23 PM ISTकापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन
केंद्राने कापूस निर्यातीवर बंदी घातल्यानं त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
Mar 7, 2012, 04:57 PM ISTजागतिक बाजारपेठेतून थेट इंधन खरेदी
जागतिक बाजारपेठेतून भारतीय विमान कंपन्यांना थेट इंधन खरेदी करू देण्यास केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष मंत्रिगटाने थेट इंधन खरेदीला ग्रीन सिग्नल दाखविला आहे.
Feb 8, 2012, 08:57 AM ISTलोकपालवर लोकसभेत घमासान
लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. सरकारी लोकपालाबाबत विऱोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या वतीने नारायण सामी हे भूमिका मांडत आहेत.
Dec 27, 2011, 05:45 PM ISTगुगल, याहू, फेसबुकला केंद्राची सक्त ताकीद
गुगल, याहू, फेसबुक या साईट्सना केंद्र सरकारने फैलावर घेतले आहे. अक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकण्यावर जोरदार हरकत घेतली आहे.
Dec 6, 2011, 07:33 AM ISTआज भारत बंद....
रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांच्या हिताचा नसलेला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली.
Dec 1, 2011, 05:52 AM IST