भाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
भाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
Oct 29, 2014, 10:13 AM ISTसिमकार्ड विकत घेताना आता आधार क्रमांक गरजेचा!
लवकरच मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचा नंबर द्यावा लागू शकतो. कारण, केंद्र सरकार सध्या मोबाईल सिम कनेक्शनला आधार क्रमांकाला जोडण्याच्या विचारात आहे.
Oct 29, 2014, 08:20 AM ISTमहाराष्ट्रातील शपथविधी सोहळा ३१ ऑक्टोबरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 07:28 PM ISTराज्याचे मुख्यमंत्री ३१ ऑक्टोबरला घेणार शपथ?
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपानं ३१ ऑक्टोबरचा मुहुर्त साधला असून संध्याकाळी पाच वाजता वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
Oct 27, 2014, 06:21 PM ISTमोदी सरकार बरंच काही करणार – पवार
प्रचारात मोदी सरकारवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवारांची निकाल हाती आल्यावर वाणीच बदलून गेलीय. आधी भाजपला बिनशर्त पाठींबा देऊ करणाऱ्या पवारांनी आता मोदी सरकारचं कौतुक करायला सुरूवात केलीय.
Oct 25, 2014, 11:36 PM ISTअल्पमतातंच भाजप करणार सत्तास्थापना?
भाजप अल्पमतातलं सरकार स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Oct 25, 2014, 11:14 PM ISTशिवसेनेशिवाय भाजपचे सरकार, युतीबाबत भाजप नेत्यांचा विरोध
राज्यात कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भाजपने युटर्न घेतला आहे. भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी शिवसेनेसोबत युती करण्याबाबत राज्यातील भाजप नेत्यांचा तीव्र विरोध आहे.
Oct 25, 2014, 02:47 PM ISTदिवाळीआधीच माजी मंत्र्यांच्या बंगल्यांचं ‘पॅक-अप’!
‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशीच काहीशी अवस्था सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची झालीय. गेल्या 15 वर्षांपासून सरकारी बंगल्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या, या माजी मंत्र्यांना बंगले रिकामे करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्यात.
Oct 23, 2014, 10:31 PM ISTदिवाळीआधीच माजी मंत्र्यांच्या बंगल्यांचं ‘पॅक-अप’!
दिवाळीआधीच माजी मंत्र्यांच्या बंगल्यांचं ‘पॅक-अप’!
Oct 23, 2014, 09:19 PM ISTशरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारण हादरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 04:29 PM ISTदिवाळी आधीच दिवाळी, डिझेल ४ रुपयांनी स्वस्त!
पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच डिझेल स्वस्त झालंय. केंद्रानं नियंत्रण उठविताच डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर ३ रुपये ३७ पैशांच्या कपातीचा निर्णय जाहीर झाला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नसल्यानं प्रत्यक्षातील कपात प्रतिलीटर चार रुपयांपर्यंत असेल.
Oct 19, 2014, 05:51 AM IST४०० रूपयांचा LED बल्ब फक्त १० रूपयांत
तब्बल ४०० रूपयांना मिळणारे एलईडी (LED)बल्ब केंद्र सरकार फक्त १० रूपयांत उपलब्ध करून देणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 10, 2014, 08:19 AM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2014, 01:22 PM ISTमोदी-राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांचा सरकारचा दावा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय. या निवडणुकीत दोघांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमचेच सरकार येण्याचा दावा केला आहे.
Sep 12, 2014, 06:58 PM ISTसार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?
देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे.
Sep 10, 2014, 11:24 AM IST