मुलायम सिंग वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली. या उधळपट्टीवर तालिबान, दाऊद, अतिरेक्यांनी पैसे दिल्याचं आझम खान यांचं उर्मठ उत्तर दिलं.
Nov 22, 2014, 08:48 AM ISTमहिना उलटला, मारेकरी मोकाटच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 08:07 AM IST'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'
'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'
Nov 18, 2014, 12:12 PM ISTफडणवीस सरकार केव्हाही ढासळणार; पवारांचं भाकीत
अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत केलंय भाजपला स्वत:हून पाठिंबा जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी...
Nov 18, 2014, 11:17 AM ISTसरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे
आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देताना कोर्टानं नारायण राणे समितीवरही ताशेरे ओढलेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत बाजू नीट मांडली नाही, अशी टीका आज नारायण राणेंनी केली.
Nov 14, 2014, 07:31 PM IST‘मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत?’
मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
Nov 14, 2014, 01:11 PM ISTशिवसेना नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 07:40 PM ISTअपडेट : काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस
काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे.
Nov 12, 2014, 11:32 AM ISTरोखठोक : अग्निपरिक्षा - सरकारची आणि विरोधकांची, १० नोव्हेंबर २०१४
अग्निपरिक्षा - सरकारची आणि विरोधकांची, १० नोव्हेंबर २०१४
Nov 11, 2014, 12:18 AM ISTमंत्रालयातल्या दालनांचं वाटप... पाहा, कोण कुठे बसणार
मंत्रालयातल्या दालनांचं वाटप... पाहा, कोण कुठे बसणार
Nov 7, 2014, 06:08 PM ISTदेवेंद्र फडणवीस सरकार गिरवणार मोदींचाच कित्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर मंत्री कार्यालयातील सगळा जुना स्टाफ बदलला होता. मंत्रालयातील स्टाफची नियुक्ती करताना देवेंद्र फडणवीस सरकार मोदींचाच कित्ता गिरवणार असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी जुन्या मंत्र्यांचे खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक सध्या नियुक्तीसाठी जोरदार लॉबिंग करताना दिसत आहे.
Nov 5, 2014, 10:04 AM ISTभाजप-सेनेची चर्चा पुढे सरकलीय, एक तृतियांश वाटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 09:13 AM ISTभाजप-सेनेची चर्चा पुढे सरकलीय, एक तृतियांश वाटा
अखेर भाजप-शिवसेनेची चर्चा पुढं सरकलीय. शिवसेनेला मंत्रिमंडळात एक तृतियांश वाटा देण्यास भाजपनं तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Nov 1, 2014, 08:30 PM ISTकाळा पैसा : काय दडलंय त्या बंद पाकिटात?
परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवलेल्या ६२७ भारतीयांची यादी केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टाला सादर केली. तीन बंद लिफाफ्यांमध्ये ही यादी कोर्टाला देण्यात आलीय.
Oct 29, 2014, 03:21 PM ISTभाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी प्रचंड थाटामाटात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट झालं आणि वानखेडे स्टेडियमवर या जंगी सोहळ्याची तयारी सुरू झालीय. महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्र्याच्या शपथविधी समारंभाची थीम ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या ‘समुंदर मे खिलेगा कमल’ या घोषणेवर बेतलेली आहे. ८०च्या दशकात मुंबईतल्याच एका सभेत वाजपेयींनी ही घोषणा केली होती.
Oct 29, 2014, 10:45 AM IST