गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी १०० कोटींचं नवं विमान
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच 100 कोटींच्या विमानातून प्रवास करणार आहेत. गुजरात सरकार १०० कोटी खर्च करुन पटेलसाठी एअरक्राफ्ट खरेदी करणार आहेत.
Jun 22, 2014, 04:21 PM ISTअखेर अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.
Jun 14, 2014, 08:32 PM ISTमोदी सरकारकडून युवकांसाठी `अच्छे वाले दिन`!
केंद्रात मोदी सरकार आल्यावर युवा पिढीसाठी नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. मोदी सरकार येत्या 100 दिवसात सरकारी कार्यालयामध्ये असलेले रिकामी पदे भरणार आहेत.
Jun 13, 2014, 08:29 PM ISTबचत वाढविण्यासाठी इन्कम टॅक्सची मर्यादा वाढणार?
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार इन्कम टॅक्सची मर्यादा वाढविण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे तुमचा बचतीवरील टॅक्स वाचण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फायन्सशिअल मार्केट रेग्युलेटर्सचे म्हणणे ऐकले तर ते शक्य होणार आहे.
Jun 11, 2014, 10:09 AM ISTखुशखबर! कार आणि एसटी होणार टोलमुक्त?
राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2014, 11:50 AM ISTपाहा पंतप्रधान मोदींच्या समोरील मोठी आव्हानं
पंतप्रधान पदी नरेंद्र मोदींच्या समोर भारतीय अर्थव्यवस्थेळा रूळावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. मागील 10 वर्षात जीडीपी दर 5 टक्क्यांहून खाली आले आहेत. जो की एक रेकॉर्ड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेत आशा निर्माण केलीय आणि आता त्यांच्यासमोर सर्व आव्हानं दूर करण्याचंच मोठं आव्हान आहे.
May 27, 2014, 06:11 PM ISTघोटाळ्यांमुळे यूपीए तोंडावर; पवारांना उपरती!
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारवर दणकून तोंडघशी पडायची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पराजयाचं विश्लेषण केलंय.
May 21, 2014, 10:50 AM ISTअदाणींना 5500 कोटींची टॅक्स नोटीस
गुजरातचे बिग बिझनेस टायपून आणि देशाचे होऊ घातलेले नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे उद्योगपती गौतम अदाणींवर यूपीए सरकारने अखेर 5500 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस बजावली आहे. या कारणानेच जाता जाता केंद्र सरकारने मोदींच्या निकटवर्तीय असलेल्या अदाणी विरूद्ध मुद्दाम नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.
May 18, 2014, 06:17 PM ISTराजनाथ सिंहांना हवीय नंबर दोनची जागा!
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं करायचं काय, असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या भाजपला आणि संघाला पडलंय. तर सरकारमध्ये नंबर दोनची पोझिशन राजनाथ सिंहांना हवीय, असं बोललं जातंय.
May 15, 2014, 05:10 PM ISTमोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद - रामदास आठवले
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळेल, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय. एवढच नाही तर मंत्रीपद मिळ्यानंतर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं साहित्य त्यांच्या बंगल्यातून बाहेर काढू, असं थेट इशारा आठवले यांनी दिलय.
May 14, 2014, 09:55 AM IST`मोदी की रोटी` प्रशासनाने केली बंद
`अब की बार मोदी सरकार` या नरेंद्र मोदी नावाच्या चपातीने सगळ्या देशात अवघ्या दोन दिवसात लोकप्रियता मिळवली. पण प्रशासनाने मात्र ही चपाती बंद करण्याचे आदेश देऊन मोदी की रोटी बंद करून टाकली. वाराणसीच्या चौकाघाट परीसरातील यादव ढाब्याला मोदींच्या चपातीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
May 9, 2014, 04:58 PM ISTखर्डा गावाला गृहमंत्र्यांची भेट, नितीन राऊतांचा सरकाला घरचा आहेर
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या खर्डा इथं घडलेल्या दलित तरुणाच्या खुनाच्या घटनेनंतर आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आर. आर. पाटलांनी राज्यातल्या प्रत्येक विभागात 6 स्पेशल कोर्ट निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केलीय.
May 6, 2014, 09:48 PM ISTपोलिसांकडून `थर्ड डिग्री`चा वापर, सरकारच्या अंगाशी
माहिती काढून घेण्यासाठी `थर्ड डिग्री`चा वापर करताना आता पोलिसांना जरा सावधच राहावं लागणार आहे.
May 4, 2014, 04:31 PM ISTआता भारत सरकारही सुरू करणार `सत्यमेव जयते`!
एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.
Apr 6, 2014, 07:48 PM ISTसरकारची मदत तुटपुंजी, शेतकरी संतापले
खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.
Mar 20, 2014, 04:42 PM IST