ganeshotsav

गणपती विसर्जनानंतर कोकणात घरावर रेती का फेकतात? कारण फारच रंजक; पाहा Video

Ganapati Visarjan Kokan Rituals: कोकणामधील या आगळ्यावेगळ्या प्रथेला एक फार खास महत्त्व असून अनेकांना त्याबद्दलची कल्पना नसते. या प्रथेचा नक्की अर्थ काय आणि अशाप्रकारे घरावर आणि शेतात रेती का फेकली जाते जाणून घेऊयात...

Sep 19, 2024, 04:06 PM IST

गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!

गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!

Sep 17, 2024, 07:47 PM IST

Lalbaugcha Raja: विसर्जनाच्या आधीच राजाच्या चरणी सापडली 'ती' चिठ्ठी; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Sep 17, 2024, 01:45 PM IST

Lalbaugcha Raja 2024 : पालखी निघाली राजाची... लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील नजर रोखणारे Photos

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : स्टेटस ठेवा, ग्रुपमध्ये शेअर करा... पाहा कशी पार पडतेय राजाची विसर्जन मिरवणूक 

Sep 17, 2024, 01:31 PM IST

Ganpati 2025 Date: होय! पुढल्या वर्षी बाप्पा लवकरच येणार.. गणेश चतुर्थी 2025 ची तारीख पाहिली का?

Ganpati 2025 Date: गणरायांना निरोप देताना भक्तांना लगेच उत्सुकता असते की पुढील वर्षी गणराय कधी भेटीला येणार. यंदा अनंत चतुर्थीला गणरायांना निरोप देताना 2025 ला गणेशोत्सव कधी आहे याबद्दलची उत्सुकता अनेकांना असून आतापासूनच त्याबद्दलची माहिती सर्च केली जात आहे. चला तर जाणून घेऊयात पुढल्या वर्षी कधी भेटीला येत आहेत आपले लाडके बाप्पा...

Sep 17, 2024, 12:44 PM IST

Ganpati Visarjan Wishes in Marathi : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...! अनंत चर्तुदशीनिमित्त खास मराठीत ठेवा स्टेट्स

Anant Chaturdashi Wishes in Marathi : गेल्या 10 दिवसांपासून अख्खा देश गणेशमय झालं होतं. मोठ्या उत्साहात गणरायाच आगमन करुन त्याला मनोभाव पाहुणचार करुन आता त्याला जड अंतरकरणाने निरोप देण्याची वेळी आली. आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आणि पुढच्या वर्षी लवकर याची विनंती केली जाणार. श्रीगणेशाचा आशीर्वाद कायमसोबत राहाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करुन अनंत चर्तुदशीनिमित्त WhatsApp, Facebook च्या माध्यामातून ठेवा हे खास मराठी स्टेट्स 

Sep 17, 2024, 07:44 AM IST

Mumbai Traffic Advisory: मुंबईतील 'या' रस्त्यांवर आज No Entry; कोणते मार्ग वळवले? पाहा वाहतूक मार्गातील महत्त्वाचे बदल

Mumbai Traffic Advisory: मुंबईतील गणपतीच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहता शहरातील वाहतूक विभागाच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Sep 17, 2024, 07:18 AM IST

Anant Chaturdashi 2024 Horoscope : अनंत चतुर्दशीला दुर्मिळ नवम पंचम योग! 'या' लोकांवर बाप्पा करणार धनवर्षाव

अनंत चतुर्दशीला भाद्रपद पौर्णिमा आणि दुर्मिळ नवम पंचम योग जुळून आल्यामुळे जाता जाता बाप्पा काही लोकांचं नशीब चमकणार आहे. 

 

Sep 17, 2024, 07:15 AM IST

Ganpati Visarjan 2024: विसर्जनाच्या वेळी घराच्या दिशेने का नसावी बाप्पांची पाठ? थक्क करेल कारण

Ganesh Visarjan 2024 Facts: दहा दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर आज बाप्पा परतणार आहेत. गणपती बाप्पांना निरोप देताना म्हणजेच विसर्जनाच्या वेळी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Sep 17, 2024, 07:12 AM IST

Tuesday Panchang : आज गणेश विसर्जन, अनंत चतुर्दशीसह नवम पंचम योग! गणेश उत्तरपूजेसाठी शुभ मुहूर्त काय?

17 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी आणि पौर्णिमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 17, 2024, 06:50 AM IST

गोंधळून जाऊ नका! 1 दिवसात 2 सण; गणेश विसर्जन, पौर्णिमा आणि श्राद्धाची नेमकी तारीख काय?

Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा श्राद्ध एकाच दिवशी आल्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पितृपक्ष श्राद्ध कधीपासून सुरु होतंय, याबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

Sep 16, 2024, 09:15 PM IST

चला बघूया मनाला भुरळ घालणारे विघ्नहर्त्याचे रूप आणि भाविकांनी श्रध्देने बनवलेली आरास

चला बघूया मनाला भुरळ घालणारे विघ्नहर्त्याचे रूप आणि भाविकांनी श्रध्देने बनवलेली आरास 

Sep 16, 2024, 07:05 PM IST

गणपतीची पर्यावरणपूरक आरास बघा झी 24 तासवर

कितीही दिवस बाप्पा आपल्याकडे राहिले तरी कमीच वाटतात. कारण गणपती असल्यावर सगळीकडे मंगलमय वातावरण असते. 

Sep 16, 2024, 05:52 PM IST

Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली

Mumbai Ganesh Visrjan 2024 : वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय. 

Sep 16, 2024, 01:13 PM IST

आपल्या बाप्पाचे निरागस रुप बघा झी 24 तासवर

कितीही दिवस बाप्पा आपल्याकडे राहिले तरी कमीच वाटतात. कारण गणपती असल्यावर सगळीकडे मंगलमय वातावरण असते. 

Sep 16, 2024, 01:10 PM IST