गणेशगल्ली, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Devotees throng Ganeshgalli, Lalbagh for darshan of Raja
Sep 7, 2024, 09:05 AM ISTGanesh Chaturthi Horoscope : कोणावर बरसणार गणेशाची कृपा? गणेश चतुर्थीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?
Daily Horoscope : आज गणेश चतुर्थी असून पुढील दहा दिवस सर्वत्र वातावरण गणेशमय असणार आहे. यंदा गणेश चतुर्थीला 100 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर बाप्पाची कृपा बरसणार असून तुमच्यावर धनवर्षाव होणार आहे.
Sep 7, 2024, 07:56 AM ISTZee 24 तास पाहा, सोन्याची नाणी जिंका! गणेशोत्सव स्पर्धेची सविस्तर माहिती एका क्लिकवर
Zee24Taas Ganesh Festival Special Contest: यंदाच्या गणेशोत्सव अधिक खास असणार आहे कारण यंदाच्या गणशोत्सवामध्ये 'झी 24 तास'च्या प्रेक्षकांना सोन्याची नाणी जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे एका विशेष स्पर्धेच्या माध्यमातून...
Sep 7, 2024, 06:54 AM ISTSaturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त
07 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 6, 2024, 11:54 PM ISTतीन तासाच्या प्रवासासाठी 12 तास, गणपतीला कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे यावर्षीही हाल
Mumbai-Goa Highway : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी रवाना झालेत.. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्नं उभं राहिलंय ते मुंबई गोवा हायवेचं.
Sep 6, 2024, 10:51 PM ISTबाप्पा मोरया! ही आहेत मुंबईतील पाच प्रसिद्ध गणेश मंडळं
महाराष्ट्रात सणांमध्ये गावोगावी मंडळे सक्रीय असतात. मात्र गणपती आले की ही मंडळे काही औरच जोशात येतात. दरवर्षी काहीतरी हटके सजावट करण्याचा प्रयत्न ते करत असतात.आणि त्यांना मिळणारा भाविकांचा प्रतिसाद तर अविश्वसनिय असतो.त्यातील काही गाजलेली मंडळे आहेत, ज्यांच्या मूर्तीचे दर्शन आवर्जुन घ्या.
Sep 6, 2024, 08:21 PM ISTअष्टविनायक यात्रेतील आठही क्षेत्रांच्या दंतकथा आणि इतिहास जाणून घ्या
भारतातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र समूहांपैकी एक म्हणजे अष्टविनायक . या अष्टविनायकातील आठही मंदिरांबद्दल अनेक दंतकथा आहेत . त्यांचा इतिहासदेखील फार रंजक आहे.
Sep 6, 2024, 06:27 PM ISTबाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा हे फक्त गवत नाही, रिकाम्या पोटी खाल्यास 15 धोकादायक आजार होतील दूर
Benefits of Durva: बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा साधे गवत नाही. त्यांचा फक्त पूजेसाठीच उपयोग होतो असेही नाही. तर उपाशीपोटी दुर्वांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
Sep 6, 2024, 05:55 PM ISTGanesh Chaturthi Wishes in Marathi : आला रे आला गणपती आला...! गणेश चतुर्थीला प्रियजनांना खास मराठीतून द्या भारी शुभेच्छा!
Happy Ganesh Chaturthi Wishes 2024 : ज्या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण आला आहे. शनिवारी गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात बाप्पाच आगमन होणार आहे. अशा या मंगलमय दिवसाच्या सर्वांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Sep 6, 2024, 05:50 PM ISTGanesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पाला घरी आणण्याची योग्य वेळ कोणती?
गणपती बाप्पाचं 7 सप्टेंबर 2024 रोजी घरोघरी आगमन होणार आहे.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTGanesh Chaturthi 2024 : 'आमच्या बाप्पाच्या दर्शनाला नक्की या!' व्हॉट्सअॅपवर पाठवण्यासाठी घ्या 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!
Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) सर्व वातावरण बाप्पामय झालं आहे.सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.
Sep 6, 2024, 04:06 PM ISTGanesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाचं आगमन होणार आहे, तर भक्तीभावात कमी नाही तर पूजेचही कसुबरं पण चुक करु नका. यंदा गणेश चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा साहित्य आणि पूजा विधी.
Sep 6, 2024, 02:45 PM ISTमोदक या शब्दाचा अर्थ काय? 99 टक्के लोकांना उत्तर माहितीच नसेल
मोदक या शब्दाचा अर्थ काय? 99 टक्के लोकांना उत्तर माहितीच नसेल
Sep 6, 2024, 02:44 PM ISTखारीसारखे खुसखुशीत तळणीचा मोदक, 10 दिवस आरामात टिकतो
खारीसारखे खुसखुशीत तळणीचा मोदक, 10 दिवस आरामात टिकतो
Sep 6, 2024, 02:19 PM ISTपौराणिक कथाः गणपतीची स्त्री रूपातही केली जाते पूजा, आईच्या संरक्षणासाठी बाप्पा झाला विनायकी
गणेशोत्सवासाठी अवघा एक दिवस उरला आहे. महाराष्ट्रात बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. राज्यात गणेशोत्सव हा खूप मोठा उत्सव मानला जातो. शहरातली बाप्पाच्या मूर्ती पाहण्यासाठी अलोट गर्दी करतात.
Sep 6, 2024, 12:45 PM IST