ganeshotsav

Ganesh Visrjan 2024: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन का करतात? महाभारताशी आहे कनेक्शन

Ganesh Visrjan: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यात का करतात? जाणून घेऊया.

Sep 16, 2024, 09:39 AM IST

Monday Panchang : आज कन्या संक्रांति, विश्वकर्मा पूजेसह रवि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

16 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 16, 2024, 07:47 AM IST

Weekly Horoscope : पितृपक्षाचा हा आठवडा कसा असेल? डबल राजयोग 'या' लोकांची करणार डबल कमाई

Weekly Horoscope 16 to 22 september 2024 in Marathi : गणेशाच विसर्जन आणि त्यानंतर पितृपक्षाचा प्रारंभ असलेला या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डबल राजयोग निर्माण होणार आहे. बुधादित्य राजयोग आणि शुक्रादित्य राजयोग काही लोकांची चांदी करणार आहे. कोण आहेत भाग्यशाली कोणावर होणार बाप्पाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य 

Sep 15, 2024, 11:06 PM IST

पाहा आपल्या गणेशाची वेगवेगळी रूपे झी 24 तासवर

गणपतीचे 10-11 दिवस कसे जातात अजिबात कळत नाही. घरतला प्रत्येक जण बाप्पाची सेवा करण्यात मग्न असतो. त्यामुळे बाप्पाही खुशीत असतो. 

Sep 15, 2024, 06:01 PM IST

बाप्पाची आरास तुमच्या आहे खास, बघा झी 24 तासवर

गणपतीचे 10-11 दिवस कसे जातात अजिबात कळत नाही. घरतला प्रत्येक जण बाप्पाची सेवा करण्यात मग्न असतो. त्यामुळे बाप्पाही खुशीत असतो. 

Sep 15, 2024, 04:27 PM IST

Sunday Panchang : आज रवि प्रदोष व्रतासह वेशी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

15 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 15, 2024, 12:50 AM IST

मनाला भुरळ पाडणारे रूप आणि साजेशी आरास चला घेऊ दर्शन विघ्नहर्त्याचे

भाविकांनी बाप्पासाठी केलेली आरास आणि बाप्पाच्या घरोघरच्या मूर्त्यांचे दर्शन घेऊया. 

Sep 14, 2024, 07:12 PM IST

अबू धाबीमध्ये बाप्पासाठी साकारले पंढरपूर, तुमचा लाडका बाप्पा झी 24 तासवर

गणपतीच्या या दिवसात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या सेवेत सगळे मग्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरास ही बघण्यासारखी आहे.

Sep 14, 2024, 06:37 PM IST

Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी 'त्यांना' दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...

CM Eknath Shinde Host Special Guests At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हे खास पाहुणे शुक्रवारी रात्री म्हणजेच 13 सप्टेंबरच्या रात्री आले होते. या भेटीचे फोटो आणि त्यादरम्यान काय काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनीच थेट फोटो शेअर करत सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूयात...

Sep 14, 2024, 11:32 AM IST

Saturday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथीसह रवि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

14 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 13, 2024, 10:51 PM IST

Ganesh Visarjan 2024 : घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?

Ganesh Visarjan 2024 : घरात गर्भवती महिला असल्यास गणेशाची मूर्ती विसर्जन करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याशिवाय गणपती स्थापनेनंतर कोणाचा मृत झाल्यास घरात सुतक असेल तर काय करावं. 

Sep 13, 2024, 02:47 PM IST

रुप डोळ्यात साठवा, लाडका बाप्पा 24 तासावर

गणेशोत्सवादरम्यान आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाचं दर्शन आणि आरास पाहण्याचा आनंद घेत आहोत . चला आजसूद्धा अजून काही घरगुती बाप्पांच दर्शन घेऊया.

Sep 13, 2024, 02:41 PM IST

Lalbaug Viral Video: 10 तास रांगेत उभे राहा, गार्ड्सची मुजोरी अन् धक्के खा! फक्त एका सेकंदाच्या दर्शनासाठी?

Viral Video : 9- 10 तासांची रांग लावणाऱ्या भाविकांना अर्धा सेकंदही दर्शन नाही; VIP मात्र भर गर्दीतही देतायत पोझ... व्हायरल व्हिडीओमुळं भाविकांमध्ये नाराजीचा सूर  

 

Sep 13, 2024, 02:04 PM IST